• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

संघाच्या शाळेत प्रवेशासाठी लाचखोरीचा व्याभिचार, माजलगावच्या सिद्धेश्‍वर विद्यालयाच्या संचालकासह शिक्षकांवर छापा

by Beed Reporter
June 14, 2022
Reading Time: 1 min read
0
संघाच्या शाळेत प्रवेशासाठी लाचखोरीचा व्याभिचार, माजलगावच्या सिद्धेश्‍वर विद्यालयाच्या संचालकासह शिक्षकांवर छापा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

22 प्रवेशअर्जासह 1 लाख 76 हजाराची रोकड जप्त
आ.प्रकाश सोळंकेंेच्या उपस्थितीत शिक्षणाधिकारी, पोलीसांचा छापा
प्रवेशासाठी 20 हजारापेक्षा
जास्त रक्कमेची बोली
दिनकर शिंदे । माजलगाव
संघ प्रणित भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गात प्रवेश घेण्यासाठी पालकांकडून हजारो रुपये उकळणार्‍या सिद्धेश्‍वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संचालकाचा लाचखोरीचा पर्दाफाश झाल्याने माजलगावसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आ.प्रकाश सोळंके यांच्यासह शिक्षण अधिकारी आणि पोलीस यांनी संयूक्तपणे शिक्षणाचा बाजार भरवणार्‍या सिद्धेश्‍वर विद्यालयाच्या संचालकास पालकांकडून पैसे घेताना एका मंगल कार्यालयामध्ये रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 1 लाख 76 हजाराची रोख रोकड जप्त केली असून त्या ठिकाणी 22 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज छापा टाकण्यासाठी गेलेल्या यंत्रणेला मिळून आले आहेत. या प्रकरणी उपस्थित दोन शिक्षकांना पोलीसांनी ताब्यात घेतले तर संचालक खुर्पे घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात येते.
या खळबळजनक घटनेची अधिक माहिती अशी की, माजलगाव शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाची माध्य. आणि उच्च माध्य. शाळा आहे, या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 20 हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत अवैधपणे डोनेशन द्यावे लागते. पैशाशिवाय सर्वसामान्यच काय श्रीमंतांनाही या ठिकाणी प्रवेश मिळत नव्हता. सध्या माध्य. आणि उच्च माध्य विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या शाळेचे संचालक अमरनाथ खुर्पे हे प्रवेशासाठी पैसे घेत असल्याची ओरड झाल्यानंतर दस्तूखूद आ.प्रकाश सोळंके, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, बीओ लक्ष्मण ढेसाळकर, पीआय फराटे यांनी अमरनाथ खुर्पे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पालकाकडून पैसे घेत आहेत त्या वैष्णवी मंगल कार्यालयावर धडकले, त्या ठिकाणी छापा मारला असता अनेक पालक उपस्थित असल्याचे दिसून आले. पालकांकडून प्रत्येकी 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रुपये प्रवेशासाठी घेत असल्याचे लक्षात आले. घटनास्थळी विद्यालयाच्या संचालकाकडे 1 लाख 76 हजार रुपयांची नगदी रोकड सापडली, त्याचबरोबर 22 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज घटनास्थळी मिळून आले. संघाच्या शाळेमध्ये सर्रासपणे लाचखोरीचा व्याभिचार होत असल्याचे या घटनेतून निदर्शनास आले. या प्रकरणी दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले तर संबंधीत संचालक अमरनाथ खुर्पे हा घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात येते. सदरचा छापा आज दुपारी 12 ते 12.30 च्या सुमारास टाकण्यात आला. या घटनेने शिक्षणाचे बाजारीकरण सर्रासपणे झाल्याचे उघड होते.

बाप रे! संघाच्या
शाळेचे संचालक लाचखोर
संस्कार आणि संस्कृतीचा डांगोरा पिटवत देशाला आणि जगाला धडे देवू पाहणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाळेत लाचखोरी सर्रासपणे होत असल्याचे दिसून आले. माजलगावच्या संघ प्रणित भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिद्धेश्‍वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात हा लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

येथे चालायचा
पैशाचा व्यवहार
राष्ट्रीय स्वयंसेवा संघ प्रणित सिद्धेश्‍वर विद्यालयाच्या संचालकासह शिक्षक प्रवेशासाठी पालकाकडून पैसे घ्यायचे, त्यासाठी ते शिक्षण संस्थेच्या कार्यालयात नव्हे तर बाजुला असलेल्या वैष्णवी मंगल कार्यालयात बसायचे, हे कार्यालयही या संस्थेशी सलग्न असलेल्या जगदीश खाकरे यांचे आहे. येथूनच पैशाचा व्यवहार आणि लाचखोरीचा धंदा सुरू असायचा. आज पोलीसांनी याच ठिकाणी छापा मारला.

Previous Post

अल्पवयीन मुलीसोबत धुम ठोकली, लग्नगाठ बांधण्यापूर्वी अत्याचार केल्याने ठोकल्या बेड्या

Next Post

प्रखर- उत्साह आणि निराशा

संबंधित बातम्या

क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
प्रखर- उत्साह आणि निराशा

प्रखर- उत्साह आणि निराशा

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?