Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमअनोळखी इसमाचा मृतदेह सापडला

अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला


बीड (रिपोर्टर)- सहयोगनगर येथे एका ६० ते ६२ वर्षाच्या पुरुष जातीचे प्रेत आढळून आले आहे. सदरील या पुरुषाचे वर्णन डोक्यावरचे केस पांढरे, अर्धवट टक्कल, अंगट फिक्कट पिवळ्या रंगाचे छापील फुल शर्ट, काळी पॅन्ट, कमरेला काळा करदोळा आहे. सदरील या वर्णनाच्या इसमाबाबत कोणास काही माहिती असेल तर त्याने बीड शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पीएसआय एच.के. गिरी यांनी केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!