Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमआडत दुकानातील उडीद, सोयाबीनची चोरी मालकाला केली बेदम मारहाण

आडत दुकानातील उडीद, सोयाबीनची चोरी मालकाला केली बेदम मारहाण


बीड (रिपोर्टर)- पाटोदा तालुक्यातील चुंबळी फाटा येथे असलेले पांडुरंग ट्रेडिंग नावाच्या आडत दुकानात काल दुकानात काल दुपारी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत दुकानाचे मालक पांडुरंग विक्रम नेमाणे यांना मारहाण करून दुकानातील सोयाबीन, उडीदाचे कट्टे व मोबाईल, असा एकूण 40 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात पाटोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!