• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

‘बोले तैसा चाले’ ही म्हण धनंजय मुंडेंनी पुन्हा खरी करून दाखवली,बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पीकविम्याचे 206 कोटी वितरित ,उर्वरित 35 कोटींचेही लगेच होणार वितरण

by गणेश सावंत
November 13, 2023
Reading Time: 1 min read
0
पोलिसांच्या कृतीची तातडीने चौकशी करा -धनंजय मुंडे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

परळी वैद्यनाथ (दि. 13) – राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बोले तैसा चाले ही म्हण आज पुन्हा एकदा त्यांच्या कर्तृत्वातून खरी करून दाखवली असून बीड जिल्ह्यातील 6 लाख 34 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आज 25% अग्रीम पिकविम्याच्या 206 कोटी 22 लाख रुपये रक्कमेचे वितरण डीबीटी प्रणाली द्वारे करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना लागू अग्रीम विम्याची रक्कम 1000 पेक्षा कमी आहे, त्यांना नियमाप्रमाणे किमान एक हजार रुपये याप्रमाणे 7 लाख 70 हजार पैकी उर्वरित शेतकऱ्यांना 35 कोटी रुपये रक्कम लगेचच वितरित करण्यात येणार आहे. दिवाळीत कोणत्याही परिस्थितीत पिकविम्याची अग्रीम 25% मदत शेतकऱ्यांना पोहचणारच, असा पवित्रा धनंजय मुंडे यांनी घेतला होता. त्यानुसार डीबीटी पोर्टलवर मंजूर एकूण 241 कोटी रुपये रक्कम दिवाळीची सुट्टी सुरू होण्याच्या एक दिवस आधी सायंकाळी जमा करण्यात आली होती. आज बँकांचे कार्य सुरू होताच या रक्कमेचे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण सुरू झाले आणि सोशल मीडियावर ‘बोले तैसा चाले’ या म्हणीची धनंजय मुंडे यांच्या बाबतीत चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. दिवाळी सुरू झाल्यानंतरही विमा का जमा झाला नाही, यावरून काहीजण संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र असंख्य शेतकऱ्यांनीच आज विमा खात्यावर जमा झाल्याचे बँकेचे आलेले मेसेज आभाराच्या पोस्टसह व्हायरल केले आहेत. दरम्यान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याचे प्रत्येकी 2 हजार रुपये प्रमाणे वितरण करण्यात आले होते. याद्वारे बीड जिल्ह्यातील सुमारे 3 लाख 90 हजार शेतकऱ्यांना 72 कोटी रुपये रक्कमेचे वितरण करण्यात आले होते. बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, याद्वारे देखील शेतकऱ्यांना दिलासा व विविध सवलती प्राप्त होणार आहेत. दरम्यान आज ऐन दिवाळीत पीक विम्याच्या अग्रीम मदतीचे वितरण सुरू असताना विविध शेतकरी संघटना तसेच प्रत्यक्ष लाभार्थी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यासह राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

Previous Post

कलेक्टर कचेरीवर मोर्च्या ,शेतकऱ्यांच्या दिंडीत दुष्काळाचा गजर

Next Post

मनोज जरांगेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट ,ताडसोन्न्याच्या चोले विरुद्ध गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
मोठी बातमी -नगरपरिषदेच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाची स्थगिती

मनोज जरांगेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट ,ताडसोन्न्याच्या चोले विरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?