Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडअंबाजोगाईतळीराम पोलीसांमुळे अंबाजोगाई ट्रॅफिक पोलिसांची नाचक्की

तळीराम पोलीसांमुळे अंबाजोगाई ट्रॅफिक पोलिसांची नाचक्की


13 नोंहेबर पर्यंत पोलिस कोठडी; धुंदीत कार्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांच्या अचानक वैद्यकीय तपासणी करा अंबाजोगाई कराची मागणी
अंबाजोगाई (रिपोर्टर) अंबाजोगाई येथे अल्पवयीन मुली सोबत चारशे जणांनी बलात्कार केल्याची घटना घडल्याचे दै बीड रिपोर्टर ने उजेडात आणल्या नंतर पोलीस प्रशासनता खळबळ उडाली होती यामध्ये तो पोलीस कर्मचारी कोणता हे उघड करण्याचे आवाहन तपास करणारे अधिकारी यांच्या समोर होते मात्र अत्यन्त संयमी असणार्‍या पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी ते काही दिवसात सिद्ध करून दाखवत नव्याने ट्रॅफिक पोलीस कर्मचारी म्हणून घेण्यात आलेला हाफ शर्ट जीन्स पॅन्ट डोळ्यावर कला चष्मा आणि डोक्यावर धुंदी तोंडात शिव्या असलेला पोलीस जमादार ने अल्पवयीन मुली सोबत तोंड काळा केल्याचे पीडितेने सांगितल्यावर काही दिवसातच त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत हे प्रकरण चव्हाट्यावर आणण्याचे काम दै बीड रिपोर्टर ने केल्या नंतर शहर पोलीस स्टेशन मधील कर्मचारी एकमेकांना संशयाने पाहत होते मात्र काही कर्मचारी कधीच मी अत्यन्त इमानदार आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करत होते तपास अधिकारी अत्यन्त बारकाईने पोलिसांच्या हालचाली वर लक्ष ठेऊन होते ह्या पोलीस कर्मचारीने नेत्यांच्या शिफारसी मुळे ट्रॅफिक मध्ये नव्याने जागा मिळवली होती व चोवीस तास धुंदीत कर्तव्य बजावण्यास सुरवात केले होते पण त्याचा अत्याचार नियतीला मान्य न्हवता आणि तो बलात्कारी पोलीस कर्मचारी असल्याचा तपासात सिद्ध झाला त्यास तात्काळ गजाआड करण्यात आले साय दै बाँड रिपोर्टर ने हे प्रकरण लावून धरले व धुंदीत कार्य बजावणार्‍या पोलीस कर्मच्यांच्याचे एक वृत्त प्रकाशित केले त्यामध्ये देखील या महाभागचा समावेश होता असे अजून काही तळीराम पोलीस कर्मचारी ट्रॅफिक पोलीस कर्मचारी म्हणून कार्य बजावेत आहेत हे तळीराम जर ट्रॅफिक मध्ये असले तर भविष्यात आणखी देखील पोलिसांची नाचक्की होईल हे देखील सांगता येणार नाही हे म्हणून वेळीच असले तळीराम ट्रॅफिक मधून बाहेर काढणे गरजेचे आहे हे तळीराम पोलीस कर्मचारी माझा हा मंत्री वर्ग मित्र आहे,हा आमदार नातेवाईक आहे, असे सांगून अधिकार्‍यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात आणि काही सत्ताधारी पी ए देखील असल्या तळीरामाची फोन करून शिफारस करतात हे अत्यन्त दुर्भाग्य पूर्ण आहे येथे ट्राफिक मध्ये काम केलेले अनेक अत्यन्त कर्तव्य दक्ष पोलीस कर्मचारी येथून बदली होऊन गेले आज देखील शहरातील नागरिक त्यांचा सन्मान पूर्वक नाव घेतात त्यांचे नाव नागरिक का घेतात असच आपले देखील नाव निघाले पाहिजे याचे भान ट्रॅफिक पोलीस कर्मचारी यांनी ठेवले पाहिजे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांची तारेवरची कसरत
येथील शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या कडे सध्या पोलीस बळ कमी आहे अत्यन्त कमी पोलीस कर्मचारी यांच्यावर ते यशस्वी रित्या पोलीस स्टेशनचा कारभार चालवीत आहेत यापूर्वी क्राइम मध्ये हे पोलीस स्टेशन जिल्ह्यात क्रमांक दोनवर होते कमी पोलिस बळावर देखील काम करत बाळासाहेब पवार यांनी क्राइम मध्ये आता जिल्ह्यात आता तिसर्‍या क्रमांकावर आणले आहे हे त्यांचे यशच म्हणावे लागेल जिल्ह्यात बरदापुर युसूफ वडगाव येथिल पोलीस स्टेशनमध्ये अतिरिक्त पोलीस बळ आहे तेथील अतिरिक्त बळ येथिल पोलिस स्टेशनमध्ये वर्ग केला तर येथील पोलीस स्टेशनचा प्रश्न मार्गी लागेल हे मात्र निश्चित

Most Popular

error: Content is protected !!