मराठ्यांची एकच मागणी सग्यासोयर्यांची करा अमलबजावणी ;मराठ्यांचा चक्काजाम, वाहतूक ठप्प
चौसाळ्यात रस्त्यावर टायर जाळले, धुळे-सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी मराठ्यांनी रस्ते रोखले, बीड-परळी महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प, मस्साजोग ते अंबाजोगाई...
Read moreDetails












