गणेश सावंत

मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ! विधानसभा अध्यक्षांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश

 मुंबई-  महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून  सुरू झाले. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसर्‍या दिवसाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज...

Read moreDetails

जिल्हा शल्यचिकित्सक बडेंचा नुसताच बडेजावपणा,शॉक मशिन असती तर पो.कॉ. अन्वर यांचा जीव वाचला असता

यंत्रणा आणि यंत्राच्या अभावी रुग्ण मृत्यूच्या दाढेतहृदयविकाराच्या रुग्णांसाठी साधे डिफिब्रिलेट नाहीबीड (रिपोर्टर): जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीवर आणि सुसज्जतेवर एकीकडे कोट्यवधी रुपयांचा...

Read moreDetails

मनोज जरांगे बीड लोकसभा मतदारसंघातून ’मविआ’चे उमेदवार असणार; भाजप नेत्याचा मोठा दावा

नागपूर (रिपोर्टर): कमराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहे. असे असतानाच भाजप नेते आशिष...

Read moreDetails

‘मी सागर बंगल्यावर येतो, गोळ्या घाला, खोटे आरोप करू नका’मला सलाईनमधून विष देण्याची शक्यता, फडणवीस माझा एन्काऊंटर करू शकतात

मराठा आंदोलक मनोज जरांगेंचे खळबळजनक आरोपसराटी अंतरवली (रिपोर्टर): मराठा समाज संपवण्याचे काम सुरू आहे. मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला...

Read moreDetails

जिल्ह्यात रस्ता रोखणार्‍या पाचशे पेक्षा अधिक मराठ्यांवर गुन्हे12 पोलीस ठाण्यात 19 गुन्हे दाखल

बीड (रिपोर्टर): सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी काल बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या...

Read moreDetails

नेकनुर ठाण्याचे कर्मचारी बांगर यांची व्यापार्‍यांना दादागिरी;संतप्त व्यापार्‍यांनी अधिकार्‍याला घातला घेराव

कारवाई करण्याची केली मागणीनेकनुर, (रिपोर्टर)ः-नेकनुरच्या आठवडी बाजारामध्ये आठ दिवसाला मोठी उलाढाल होत असते. याठिकाणी इतर ठिकाणाहून व्यापारी येत असतात. नेकनुर...

Read moreDetails

19 वर्षीय तरुणीवर बलात्कार;पिडिता 4 महिन्याची गरोदर, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

नेकनूर (रिपोर्टर): 19 वर्षीय तरुणीच्या घरामध्ये घुसून तिच्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आला. यातून पिडिता 4 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले...

Read moreDetails

ऊन वाढलं, टंचाईच्या झळा जाणू लागल्या;मांजरा धरणात 12 तर माजलगावमध्ये फक्त 2 टक्के पाण्याचा साठा,जिल्ह्यातील धरणात 13 टक्के पाणी

बीड, (रिपोर्टर)ः- जिल्ह्यासह मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. मार्च महिना उजडला नाही तोच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या....

Read moreDetails

मोठी बातमी! तीन नवे फौजदारी कायदे १ जुलैपासून लागू होणार, IPC, CrPC लवकरच कालबाह्य

दिल्ली -ऑनलाईन रिपोर्टरकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत भारतीय न्याय संहिता (द्वितीय सुधारणा) (एनबीएस-२०२३), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (द्वितीय सुधारणा)...

Read moreDetails

किल्ले रायगडावर शरद पवार गटाच्या ‘तुतारी’ चिन्हाचे अनावरण, फोटोसेशनसाठी कार्यकर्त्यांची गर्दी

रायगड (रिपोर्टर ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असं निवडणूक चिन्ह दिलं आहे. हे ऐतिहासिक...

Read moreDetails
Page 280 of 345 1 … 279 280 281 … 345

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?