गणेश सावंत

मोठी बातमी -काँग्रेस नेते सुनिल केदार यांना मोठा धक्का; नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा

नागपूर - ऑनलाईन रिपोर्टर: नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनिल केदार यांना मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने त्यांना...

Read moreDetails

इशाा सभेची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात1200 स्वयंसेवक, आरोग्य सेवेची व्यवस्थामहिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार, इशारा सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष

बीड (रिपोर्टर): राज्य सरकारला मराठ्यांनी दिलेलं अल्टिमेट उद्या 24 डिसेंबर रोजी संपत आहे, त्यापूर्वी निर्णायक इशारा सभेच्या माध्यमातून इशारा देण्यासाठी...

Read moreDetails

बहीरवाडीचे सरपंच बोबडे यांच्यावरशोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

बीड (रिपोर्टर)ः- बहीरवाडीचे सरंपच बाजीराव भगवानराव बोबडे वय-48 वर्षे यांचे रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थीव देहावर आज सकाळी...

Read moreDetails

घोसापूरीच्या ग्रा.प.मध्ये रॉयल्टीचा भ्रष्टाचार;माजी सरपंचासह मयत ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर)ः- घोसापूरी ग्रामपंचायत अंतर्गत 14 व्या वित्त आयोगाची कामे झाली होती. या कामाची रॉयल्टी शासनाकडे भरायला हवी होती. मात्र...

Read moreDetails

न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्मचार्‍याला नियुक्ती नाहीकर्मचार्‍याचा मृत्यू; मृतदेह न.प. मुख्याधिकार्‍यांच्या दालनासमोरसुशी गावाला स्मशानभूमी नाही; मृतदेह ग्रामपंचायत समोर

गेवराई (रिपोर्टर): कोर्टाने आदेश दिल्यानंतरही नगरपालिकेने रुजू करून न घेतल्याने डिप्रेशनमध्ये जात न.प. कर्मचारी आजारी पडला आणि त्या आजारात तो...

Read moreDetails

इशारा सभेवरून पोलीस हरकतमध्ये ;मराठवाड्यातील मराठा तरुणांना नोटीसा

संभाजीनगर, जालन्यात ट्रॅक्टर मालकांना नोटीसाबीडमध्ये पोलीस महानिरीक्षकांची सकाळपासून बैठक सुरूबीड/संभाजीनगर (रिपोर्टर): 23 डिसेंबर रोजी बीड येथे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज...

Read moreDetails

पोलीस पाटील आरक्षणाची सोडत उद्या पुन्हा निघणार

लोकसंख्येनूसार आरक्षण काढले नसल्याचा अनेक ठिकाणी होता आक्षेपबीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील भरती प्रकिया राबवण्यात येणार असून त्यापूर्वी आरक्षण...

Read moreDetails

तहसिलची इमारत पाडायची होती तर डागडुगीवर लाखो रुपयाचा खर्च कसासाठी?

सां.बा.विभागाला इमारतीची कळा माहित नव्हती का?बीड(रिपोर्टर)ः- नगर रोडवर बीड तहसिलची इमारत आहे. या इमारतीला अनेक वर्ष झाले. सदरील इमारत मोडकडीस...

Read moreDetails

धावत्या कारने पेट घेतला, एकाचा होरपळून मृत्यू

अंबाजोगाई लातूर रोडवर रात्री घडली घटनाअंबाजोगाई (रिपोर्टर): धावत्या कारने अचानकपणे पेट घेतल्याने गाडीतील एकाजणाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी...

Read moreDetails

लोकसभेत निलंबन सत्र सुरूच, काँग्रेसच्या तीन खासदारांवर कारवाई!

दिल्ली -ऑनलाईन रिपोर्टरसंसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी खासदारांचं निलंबन सत्र सुरूच आहे. आजही काँग्रेसच्या तीन खासदारांना निलंबित करण्यात आलं. यामुळे आतापर्यंत...

Read moreDetails
Page 306 of 345 1 … 305 306 307 … 345

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?