Beed Reporter

आ.प्रकाश सोळंकेंच्या घरावर हल्ला करणार्‍या 250 जणांची ओळख पटली; रात्री 18 जणांना घेतले ताब्यात

बीड (रिपोर्टर)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठ आंदोलन सुरू असताना अचानक आ. प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला झाला. यानंतर...

Read moreDetails

कोळवाडीत मराठा आरक्षणासाठी तरुणाने घेतला गळफास

कामखेड्यात युवकाची आत्महत्या, पुरग्रस्त कॉलनीत वृद्धाने जीवन संपवले बीड (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आजपर्यंत अनेकांनी आत्महत्या...

Read moreDetails

मराठा आरक्षणासाठी 19 ग्रा.पं.मध्ये मतदान नाही; उद्या जिल्ह्यातल्या 154 ग्रा.पं.साठी मतदान

मराठा आरक्षणासाठी 19 ग्रा.पं.मध्ये मतदान नाहीउद्या जिल्ह्यातल्या 154 ग्रा.पं.साठी मतदान संवेदनशील ग्रा.पं.मध्ये वाढीव पोलीस बंदोबस्त नेकनूर, पात्रूडसह अन्य मोठ्या ग्रा.पं.च्या...

Read moreDetails

घाटसावळीत शासनाची अंत्ययात्रा काढली

जाळपोळ; बीड पंचायत समितीचे कामकाज बंद केले बीड (रिपोर्टर): घाटसावळी येथे मराठा समाजाच्या वतीने शासनाची अंत्ययात्रा काढून रस्त्यावर टायरची जाळपोळ...

Read moreDetails

सरकाची उद्या जरांगेंच्या शिष्टमंडळाशी चर्चा; शांतता पाळा -मुख्यमंत्री

मुंबई (रिपोर्टर): मराठा समाजातील ज्यांच्याकडे कुणबी असल्याचे पुरावे सापडले आहेत त्यांना लवकरच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ...

Read moreDetails

राक्षसभुवन फाट्यावर रास्ता रोकोसंतप्त महिलांनी तहसील कायार्लय केले बंद

गेवराई (रिपोर्टर)- मराठा आरक्षणासंदर्भात गेवराई तालुक्यातील मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून आज सकाळी राक्षसभुवन फाट्यावर वीस ते पंचेवीस गावकर्‍यांनी...

Read moreDetails

वडवणी शहरासह तालुक्यातील मराठ्यांचे उग्र आंदोलन

वडवणी (रिपोर्टर):- अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या सन्मानार्थ आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज...

Read moreDetails

आष्टीत मराठा समाज आक्रमक; तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयाला कुलूप ठोकले; कर्मचारी अधिकारी डांबून ठेवले

आष्टीत मराठा समाज आक्रमकतालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयालाकुलूप ठोकले कर्मचारी अधिकारी डांबून ठेवले आष्टी (रिपोर्टर):- मराठा समाज आरक्षण प्रकरणी आष्टी तालुक्यात...

Read moreDetails

आष्टी तहसिलदारांचीगाडी जाळली

इलेक्ट्रिक कारणाने गाडीने पेट घेतला की पेटवली यासाठी आरटीओ पाहणी करणार आष्टी ( रिपोर्टर):-मोठी बातमी समोर येतेय आष्टीचे तहसिलदार यांच्या...

Read moreDetails
Page 3 of 303 1 2 3 4 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?