Beed Reporter

जिल्ह्यात आंदोलकांनी रात्री चार बस जाळल्या

गुळज, लऊळ, धोंडराई फाटा, मोहा येथील घटना गेवराई (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी रात्री संतप्त आंदोलकांनी चार ठिकाणी बसवर...

Read moreDetails

जालन्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर

जालना (रिपोर्टर): सराटे अंतरवली येथे मराठा आंदोलकांवर केलेल्या बेछुट लाठीमाराबाबत सरकारने गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली आहे. आज जालना...

Read moreDetails

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

सर्वोच्च न्यायालयात 1 सप्टेंबरला होणार होती सुनावणी नवी दिल्ली (वृत्तसेवा): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील याचिकेची...

Read moreDetails

कन्फ्युज क्षीरसागरांचा सिंगल फेज

राज्याच्या राजकरणावर कायम वर्चस्व ठेवलेले बीडच्या राजकारणातले थोरले घर म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची राज्याच्या राजकारणावर आणि...

Read moreDetails

गोरक्षनाथ टेकडीवर सद्गुरु संत किसन बाबा यांच्या रौप्य महोत्सवी लोटला भक्तांचा सागर

गोरक्षनाथ टेकडीवर सद्गुरु संत किसन बाबा यांच्या रौप्य महोत्सवी लोटला भक्तांचा सागरबीड । रिपोर्टर श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे सद्गुरु संत...

Read moreDetails

मराठा आरक्षण : उपोषणकर्ते मनोज जरांगेंची प्रकृती खालावलीमुख्यमंत्र्यांची जरांगेंसोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा, चर्चेनंतरही माघार नाही

एकतर आरक्षणाची विजयी यात्रा नसता माझी अंत्ययात्रा -मनोज जरांगे गेवराई (रिपोर्टर): साहेब तुमचं मी याआधी ऐकलं, तुम्ही शब्द दिला होता...

Read moreDetails

अल्पवयीन मुलीवर अत्याचार नेकनूर पोलिसात पोस्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल; एक ताब्यात

बीड/नेकनूर (रिपोर्टर): शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या...

Read moreDetails

तेलगाव महसूल मंडळाचा अग्रीममध्ये समावेश करा

संतप्त शेतकर्‍यांचा रास्ता रोकोतेलगाव (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील काही मंडलांमध्ये अग्रीमची घोषणा करण्यात आली असून इतर मंडलांना मात्र डावलण्यात आले आहे....

Read moreDetails

तेलगाव महसूल मंडळाचा अग्रीममध्ये समावेश करा

संतप्त शेतकर्‍यांचा रास्ता रोको तेलगाव (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील काही मंडलांमध्ये अग्रीमची घोषणा करण्यात आली असून इतर मंडलांना मात्र डावलण्यात आले...

Read moreDetails

महिलेचे शेड पाडून जिवे मारण्याची धमकीगावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी

आष्टी पोलिसात गुन्हा दाखलआष्टी (रिपोर्टर): पत्र्याचे शेड पाडून महिलेला जिवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केल्याप्रकरणी आष्टी पोलिसात एकावर गुन्हा...

Read moreDetails
Page 35 of 303 1 34 35 36 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?