Beed Reporter

बीड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशतदोन दिवसात 70 जणांना चावा नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

बीड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशतदोन दिवसात 70 जणांना चावा नागरीकांमध्ये भीतीचे वातावरणबीड (रिपोर्टर)- बीड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांनी प्रचंड उपद्रव माजवला...

Read moreDetails

बिअरबारमध्ये चोरी नगदी साडेचार लाख रुपये पळविले तीन दिवस पोलिसांनी फिर्याद घेतली नाही

बिअरबारमध्ये चोरीनगदी साडेचार लाख रुपये पळविलेतीन दिवस पोलिसांनी फिर्याद घेतली नाही नेकनूर (रिपोर्टर): नेकनूर हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना...

Read moreDetails

जावयाचा सासरवाडीत धिंगाणाचुलत सासर्‍यासह इतरांना मारहाण

जावयासह त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल शिरूर (रिपोर्टर): मेडीकल टाकण्यासाठी तीन लाख रुपये का देत नाही? या कारणावरून जावयाने सासरवाडीमध्ये येऊन...

Read moreDetails

दलित युवकास मारहाण करणार्‍या विरुद्ध कठोर कारवाई करा, केज तहसिल कार्यालया समोर रिपाइंचे उपोषण

केज (रिपोर्टर) केज तालुक्यातील उमरी येथील अतिक्रमित गायरान जमिनीवर होऊ घातलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आणि प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आणि...

Read moreDetails

साहेब, तुम्हीच हा रस्ता दाखवला -छगन भुजबळ

पश्‍चिमेकडचं पाणी पुर्वेकडे वळवण्यात यावा, अशी मागणी मी अनेक वेळा साहेबांकडे केली, मात्र माझ्या मागणीची दखल तितकी घेतली गेली नाही....

Read moreDetails

महिलांच्या प्रश्‍न प्राधान्यानेसोडवू -रुपाली चाकणकर

महिलांच्या प्रश्‍न प्राधान्यानेसोडवू -रुपाली चाकणकरराज्य सरकार हे विकासाचं सरकार आहे, आम्ही सर्वांनी विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे.महिलांच्या प्रश्‍नासाठी हे सरकार...

Read moreDetails

आव्हाडांच्या भाषणाचा खेद वाटतो -हसन मुश्रीफ

आम्ही बंड केल्याचं सांगितलं जातं मात्र जनहितार्थ आम्ही सामुदायिक निर्णय घेतला. याला बंड म्हणता येणार नाही. माझ्याबद्दल कोल्हापूरच्या सभेत पवार...

Read moreDetails

शिवछत्रच्या देवहार्‍यात तुमचा फोटो, ताकद असेल तर काढून दाखवानाही लावणार तुमचा फोटो, पण तुमचेआमच्यावर असलेल्या संस्काराचे काय?

जे बोलायचे ते मी स्पष्ट बोलतो लपून कधीच काही ठेवत नाही चेष्टे मध्ये कधी काही बोलूनही असेल तुमच्यासमोर बोललो होतो...

Read moreDetails

बीड जिल्ह्याने साहेबांवर प्रेम केले, साहेबांनी जिल्ह्याला काय दिले?माझा इतिहास विचारला, दैवताने आज्ञा केली, भक्ताला सांगावेच लागेल

‘लोक माझ्या सांगाती’ मधला पॅराग्राफ वाचा -धनंजय मुंडे 17 तारखेच्या पुर्वसंध्येला माझा इतिहास विचारण्यात आला. देवाने आज्ञा केलीय, भक्ताने त्या...

Read moreDetails

एक लाख कोटी खर्च करू, पश्‍चिमेचं पाणी गोदावरीत आणू धनंजय मुंडेंच्या वाट्याला कायम संघर्ष, धनंजय जिल्ह्याचा पालकमंत्री -अजितदादा

बीड (रिपोर्टर): आपल्याला काम करायचं आहे, विकास करायचं आहे, एवढ्यासाठीच आम्ही महायुतीसोबत गेलो आहोत. असे सांगत बीड जिल्ह्याच्या विकासासाठी, दुष्काळमुक्तीसाठी...

Read moreDetails
Page 37 of 303 1 36 37 38 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?