Beed Reporter

सभास्थळाकडे नागरीकांची कूच सभा मंडपात जागा पकडण्याठी लोकांची धडपड

दादांच्या व्यासपीठावरयोगेश क्षीरसागर बोलणारअवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बीडमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत गेल्या तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले माजी...

Read moreDetails

धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाला भरती; अजित दादांंच्या सभेसाठी जनसैलाब; ना. छगन भुजबळांसह अनेक मंत्री शहरात डेरेदाखल

अजितदादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है,संडे टू मंडे धनंजय मुंडेच्या घोषणांनी बीड दणाणलेअजितदादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है,संडे...

Read moreDetails

बप्पासाहेब घुगेंची हकालपट्टी -अनिल जगताप

बीड (रिपोर्टर): उद्धव ठाकरे शिवसेनेत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बीड जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे यांची उबाठा शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख...

Read moreDetails

समाजाबद्दल अनुद्गार, ब्राह्मण समाजाचा सत्याग्रहजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

बीड (रिपोर्टर): सामाजिक ऐक्य जपण्यासाठी ब्राह्मण समाज वर्षानुवर्ष सलोखा ठेवून काम करत आहे. एखादा ब्राह्मण व्यक्ती कुठे बरळला तर संपुर्ण...

Read moreDetails

उद्याच्या सभेसाठी पोलीस यंत्रणा सतर्कपार्किंग व्यवस्थेचे नियोजन

उद्याच्या सभेसाठी पोलीस यंत्रणा सतर्कपार्किंग व्यवस्थेचे नियोजनबीड (रिपोर्टर): उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मंत्रिमंडळातील फौजेसह उद्या बीडमध्ये डेरेदाखल होत असल्याने बीड...

Read moreDetails

अजितदादांच्या फौजेची योगेश क्षीरसागरांना रसदबीड मतदारसंघातले विविध प्रश्‍न मंत्र्यांसमोर मांडणार

अजितदादांच्या फौजेची योगेश क्षीरसागरांना रसदबीड मतदारसंघातले विविध प्रश्‍न मंत्र्यांसमोर मांडणारमंत्र्यांच्या स्वागतासाठी केएसकेत जय्यत तयारी गेल्या दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार...

Read moreDetails

बीड जिल्ह्याचा दुष्काळ मिटवणे आहेउत्तरदायित्व सभेचे काऊंटडाऊन सुरू

बीड जिल्ह्याचा दुष्काळ मिटवणे आहेउत्तरदायित्व सभेचे काऊंटडाऊन सुरू अजितदादांसह अर्ध्या मंत्रिमंडळाच्या स्वागताला बीड नगरी नटलीभव्यदिव्य कमानी, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेलाअण्णाभाऊ...

Read moreDetails

पक्षात फूट पडली नाही तर, पवारांनी आमच्याकृतीला समर्थन द्यावे; भुजबळांनी वेळ साधली

पक्षात फूट पडली नाही तर, पवारांनी आमच्याकृतीला समर्थन द्यावे; भुजबळांनी वेळ साधली मुंबई (रिपोर्टर): अजित पवार हे आमचेचे नेते आहेत....

Read moreDetails

निराधारांचे वाढीव मानधन वाटप करालालबावटाचा तहसीलवर मोर्चा

निराधारांचे वाढीव मानधन वाटप करालालबावटाचा तहसीलवर मोर्चामाजलगाव (रिपोर्टर)- महाराष्ट्र राज्य शेतमजुर युनियन (लाल बावटा) च्या वतीने आज माजलगाव तहसील कार्यालय...

Read moreDetails

पं.स.सदस्य शेळकेंसह अनेकांचा अजित पवार गटात प्रवेश

पं.स.सदस्य शेळकेंसह अनेकांचा अजित पवार गटात प्रवेशकृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले स्वागत बीड (रिपोर्टर): बीड मतदारसंघातील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी...

Read moreDetails
Page 38 of 303 1 37 38 39 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?