महाराष्ट्र

माजलगाव तालुक्यात महा ई-सेवा केंद्रे बेकारदेशीर सुरु

जिल्हाधिर्कारी रांनी दिलेल्रा निरमांचे उल्लंघन कारवाईची मागणी पात्रुड, (रिपोर्टर) : महसूल प्रशासनातील लागणारी कागदपत्रे मिळण्राकरीता महा...

Read moreDetails

भारत माता की जय!आष्टी दणाणली पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

आष्टी शहर तिरंगामय पाकिस्तान वाल्यांनी नाद करावा, माज जिरवायला सैन्यदल तयार आहे, सैनिका बद्दल कायम आदर...

Read moreDetails

वीजहानी कमी करण्यासाठी महावितरणची आकडे मुक्तीची महामोहीम

    आंबाजोगाई विभागाच्या कारवाईत एकाच दिवसात १८६ वीजचोरांचा पर्दाफाश आंबाजोगाई, (रिपोर्टर) : वीजहानी कमी करण्याच्या दृष्टिने...

Read moreDetails

अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला

चकलांबा पोलिसांची कारवाई बीड, (रिपोर्टर)ः-वाळू घेवून जाणारा टिप्पर चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पकडण्यात आला आहे. वाळूसह...

Read moreDetails

रविवारी आमदार इद्रीस नायकवडी यांच्या बीड जिल्हा दौरा..

बीड (रिपोर्टर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails

गर्लफ्रेंडने फोन न उचलल्याने तरुणाचा संताप, पहाटेच घरात घुसून गंभीर कृत्य

बीड (रिपोर्टर): खासगी रुग्णालयात काम करणारे दोघेजण तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. परंतु आता तरूणीने फोन न...

Read moreDetails

भाजपाचा मंत्री विजय शहावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

माजलगाव (रिपोर्टर): कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बाबत वादग्रस्त विधान करणार्‍या भाजपाचा मंत्री विजय शहावर देशद्रोहाचा गुन्हा...

Read moreDetails

उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार्‍या भाजपा मंत्र्याला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

मंत्री असताना अशी भाषा शोभते का? कर्नल सोफियांवर बोलणार्‍या शहाची खरडपट्टी, गुन्हा दाखल नवी दिल्ली (वृत्तसेवा):...

Read moreDetails
Page 89 of 148 1 88 89 90 148

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?