बीड

beed news

दिंद्रुडमध्ये डेंग्यूचे थैमान

चार मुले बीडच्या तर एक अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखलनवनाथ कांबळे/दिंद्रुड : (रिपोर्टर): माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड मध्ये डेंग्यूने...

Read moreDetails

दु:खद अंत:करणातून आईसह दोन मुलांवर दफनविधी

बीड (रिपोर्टर): थेटेगव्हण येथून आपल्या कुटुंबियासमवेत बीडकडे येत असलेल्या रिक्षाला कंटेनरने उडवल्याने झालेल्या अपघातात आईसह दोन...

Read moreDetails

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहन चालकांचे आंदोलन वैद्यनाथ कारखान्याच्या विरोधात आंधळे यांचे उपोषण

बीड (रिपोर्टर): जिल्हा रुग्णालयासह इतर रुग्णालयांमध्ये सेवा देणार्‍या वाहन चालकांचे वेतन अद्यापही देण्यात आले नसल्याने वेतनासाठी...

Read moreDetails

शिरूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर कराकाँग्रेसचा तहसीलवर आक्रोश मोर्चा

शिरूर कासार (रिपोर्टर): ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा एक थेंबही पडला नसून शिरूर तालुक्यातील खरीप पिके वायाला गेले....

Read moreDetails

बेलगुडवाडी व ताकडगावग्रामस्थांची मोटारसायकल रॅलीआंतरवली सराटीत जाऊन जरांगेंना दिला पाठिंबा

गेवराई (रिपोर्टर) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आमरण...

Read moreDetails

चौदा दिवसाचं उपोषण; औषध-पाण्याचा त्याग, वैद्यकीय तपासणीला नकार, व्हेंटीलेटरवर सरकार

जरांगेंनी वैद्यकीय तपासणी नाकारली, म्हणाले, मराठा आरक्षणाचा सलाईन द्या;सराटे अंतरवलीत जरांगेंना भेटण्यासाठी मराठ्यांच्या रांगाआरक्षणाबाबतसरकारची सर्वपक्षीयबैठक सुरू...

Read moreDetails

मोटारसायकल चोरणारे दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद

बीड (रिपोर्टर): नगर नाका परिसरातील सुभाष लक्ष्मण वनवे यांच्या घरासमोरील मोटारसायकल रात्री चोरट्यांनी चोरून नेली. या...

Read moreDetails

मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा

बीड (रिपोर्टर): दिंद्रुड येथील ग्रामपंचायत सदस्य रामराव उबाळे यांनी मराठा आरक्षण देत नाही त्यामुळे मराठा समाजातील...

Read moreDetails

डोंगरकिन्हीचे उपोषणकर्ते येवले,कुटेवाडीचे नंदकुमार कुटे रुग्णालयात, कुटेवाडीत एकाने अंगावर डिझेल ओतून घेतले

डोंगरकिन्हीचे उपोषणकर्ते येवले,कुटेवाडीचे नंदकुमार कुटे रुग्णालयातकुटेवाडीत एकाने अंगावर डिझेल ओतून घेतले बीड (रिपोर्टर)- गेल्या तेरा दिवसांपासून...

Read moreDetails
Page 313 of 567 1 312 313 314 567

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?