बीड

beed news

गेवराई तालुक्यातून अंतरवली सराटीकडे मराठ्यांचा लोंढागावागावातून निघाताहेत रॅली ; दैठणमध्ये पाण्याच्या

टाकीवर चढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी अनेक ठिकाणीठिय्या, अन्नत्याग, उपोषण यासारख्या आंदोलनाच्या माध्यमातून जरांगेंनापाठिंबा बीड (रिपोर्टर)- गेल्या...

Read moreDetails

बीड जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवातसुकलेल्या पिकांना जीवदान

बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये एक महिना पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन,...

Read moreDetails

केकतपांगरीत गावकर्‍यांचे आंदोलन कुंबेफळमध्ये रास्ता रोको आंदोलन

गेवराई (रिपोटर)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील हे गेल्या बारा दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. त्यांना...

Read moreDetails

चर्चा निष्फळ; सरकारने वेळ मागितला, उपोषण सुरुच राहणार लाठीमार करणारे मोकाट; 2004 चा जीआर वांझोटा

सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या तेव्हा पाणी पेयील -जरांगेआंदोलनाचा बारावा दिवससरकारच्या जीआरमध्ये दुरुस्ती झाल्यावर पाणी पिणारमनोज जरांगे...

Read moreDetails

शरद पवारांच्या हातातून पक्षाचं नाव आणि चिन्ह जाणार?

पुणे (रिपोर्टर): उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली...

Read moreDetails

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण शक्य नाही; पंकजा मुंडेंनी स्पष्ट केली भूमिका

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण शक्य नाही; पंकजा मुंडेंनी स्पष्ट केली भूमिका राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा...

Read moreDetails

यळकोट यळकोट जय मल्हारचा नारा, राधाकृष्ण विखे-पाटलांवर भंडारा उधळला

सोलापूर: सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. अशातच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा...

Read moreDetails
Page 314 of 567 1 313 314 315 567

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?