बीड

beed news

बाजार समितीच्या तीन संचालकांचा शिवसेनेला जयमहाराष्ट्रअनिल जगताप यांच्यावर अन्याय झाल्याने घेतला निर्णय

बीड (रिपोर्टर): उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकारिणीमद्ये काही दिवसांपूर्वी बदल करून नवीन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली....

Read more

शासकिय कार्यालये चोरट्यांच्या हिटलिस्टवर ?वडवणीच्या बीएसएनएल कार्यालयात चोरी 70 हजाराचा ऐवज लंपास, अज्ञाता विरोधात गुन्हा

वडवणी (रिपोर्टर):- मौजे काडीवडगांव येथील चोरीच्या घटना घडल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी शासकिय कार्यालय हिटलिस्टवर घेत वडवणी येथील...

Read more

beedreporter update-तुम्ही खरंच राज्याचे एकनाथ आहात. एकनाथामुळे एकी निर्माण होतेय -धनंजय मुंडे

बीड -ऑनलाईन रिपोर्टर“आज अनेकजण मला म्हणाले की आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण काय आहे? व्यासपीठावर मी आणि ताई...

Read more

beedreporter updateज्यांच्या तोंडात आरक्षणाचा घास घातलाय त्याला धक्का न लावता इतरांनाही आरक्षण देण्याची भूमिका महायुती सरकारची -अजित पवार

परळी -ऑनलाईन रिपोर्टरराज्यात आरक्षणाचा विषय तापला आहे. मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. मनोज जरांगे पाटील...

Read more

beedreporter update-धनंजय आणि पंकजांनी असंच एकत्र राहावं, आमच्या तिघांची ताकत तुमच्यामागे उभी करू; परळीतील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

परळी :ऑनलाईन रिपोर्टरधनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र राहावं, त्यांच्यामागे आम्ही उभे राहू असं महत्वाचं...

Read more

beedreporter update,धनंजय मुंडे आणि मी हे एकाच व्यासपीठावर आल्याने पारा वाढलाय -पंकजा मुंडे

बीड- मी मंचावर का आले? याबाबत पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. खासदार प्रीतम मुंडे या कार्यक्रमाला...

Read more

शिंदे-पवार-फडणवीस-पंकजा एका हेलिकॅप्टर मधून गोपीनाथ गडावर डेरेदाखल ,सत्तांतरानंतर प्रथमच मुंडे बंधू-भगिनी परळीत एका व्यासपीठावर

परळी (रिपोर्टर): परळीत होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी नांदेड विमानतळावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र...

Read more

तर पंकजा मुंडेसाठी गंगाखेड मतदार संघ सोडण्यास तय्यार -आ रत्नाकर गुट्टे

परभणी:(रिपोर्टर)- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची इच्छा असेल तर गंगाखेड मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडण्यास मी तयार आहे...

Read more

बीडमध्ये ओबीसी आणि मराठा वाद पेटवण्यासाठी प्रोफेशनल गुंडांचा वापर, रोहित पवारांचा गंभीर आरोप

बीडमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली तशी परिस्थिती जानेवारी महिन्यात अनेक ठिकाणी दिसेल अमरावती :(रिपोर्टर )- बीड...

Read more
Page 57 of 349 1 56 57 58 349

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?