महाराष्ट्र

शॉर्टसर्किटने गोठ्याला आग

शेती औजारासह, ठिबक, स्प्रिंकलर जळून खाक. लिंबागणेश,(रिपोर्टर)ः-बीड तालुक्यातील वाघिरा येथील रहिवासी बापुराव नरहरी आजबे यांचे लिंबागणेश...

Read moreDetails

तीन महिन्यात बीड जिल्ह्यात 71 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

कर्जबाजारी, नापीकी, सावकारकीमुळे आत्महत्या वाढल्या बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेती...

Read moreDetails

संतापजनक, वकिल महिलेला रिंगण करून मारहाण

फोटो व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट, सरपंचासह दहा जणांवर गुन्हामंदिरातील भोंग्याचा आवाज कमी करण्यावरून झाला वाद अंबाजोगाई,...

Read moreDetails

अपघातग्रस्त रूग्णांसाठी एक लाखांचा कॅशलेस उपचार

आता महिन्याला रूग्णालयांना घ्यावे लागणार आरोग्य शिबीरपाच रूग्णांवर कॅशलेस उपचार बंधनकारक असणाररूग्णांना त्रास झाल्यास कठोर कारवाईचा...

Read moreDetails

वादग्रस्त फौजदार रणजित कासले अटक

पोलीस अधिकार्‍यांसह मंत्र्यांवर करीत होता बेछूट आरोपपोलीस दलातून तात्काळ डिसमिस, आज दुपारनंतर न्यायालयात हजर करण्याची शक्यता...

Read moreDetails

कंटनेरची उपजिल्हा रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीला धडक

केज (रिपोर्टर):- अंबाजोगाईकडून भरधाव वेगात आलेल्या कंटनेरच्या चालकाचा ताबा सुटल्याने केज येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या गेटजवळील संरक्षण...

Read moreDetails

गुटखा घेवून जाणारी ओमिनी कार पकडली

स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई अंबाजोगाई, (रिपोर्टर)ः-ओमिनी कारमध्ये गुटखा जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला झाल्यानंतर पोलिसांनी...

Read moreDetails

शिक्षणाधिकारी शिंदेंना खंडपीठाची नोटीस

छत्रपती संभाजीनगर, (रिपोर्टर)ः- संस्थेने नियुक्तीच न दिलेल्या महिलेला रुजू करून घेण्याचा आग्रह धरणारे बीडचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक)...

Read moreDetails

भगवान गडाच्या नारळी सप्ताहाला भक्तांची मांदियाळी

ह.भ.प. नामदेव शास्त्रींचे कीर्तन सुरूमाजी मंत्री धनंजय मुंडे पवनहंस विमानतळावर अडकले शिरूर, (रिपोर्टर)ः- भगवान गडाचा नारळी...

Read moreDetails

पावणे पाच कोटी खर्चुनही टाकरवण करांना विकतच्या पाण्यावर भोगावी लागते तहान.

जलजीवनच्या बोगस कामाच्या चौकशीसाठी 1 मे ला गावकर्‍यांचे बेमुदत धरणे आंदोलन. टाकरवण, (रिपोर्टर)ः- जलजीवन मिशन योजनेतून...

Read moreDetails
Page 102 of 148 1 101 102 103 148

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?