• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

गेवराईत हप्तेखोर महसूल व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू माफियांचा गोदापात्रात नंगानाच गोदावरी पात्रातून रात्रंदिवस होतोय बेसुमार वाळू उपसा ; प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

by गणेश सावंत
November 30, 2024
Reading Time: 1 min read
0
ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराई : (रिपोर्टर) तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. दररोज 50 ते 60 वाहनांव्दारे अवैध वाळूची वाहतुक करून ती विक्री केली जात आहे. या वाळू माफियांना गेवराई महसूल व पोलीस प्रशासनाचे आशिर्वाद असून तालुक्यातील अनेक ठिकाणी गोदा पात्रात वाळू माफिया नंगानाच करत आसल्याने प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष आसल्याचे उघडपणे दिसून येत आहे.



गेवराई तालुक्यातील गुळज, पांचाळेश्‍वर, राक्षसभुवन, म्हाळस पिंपळगाव, खामगाव, संगम जळगाव, आगर नांदूर, गोंदी, हिंगणगांव, राहेरी, गंगावाडी, राजापूर यासह 32 ते 33 गावांमधून गोदावरी नदी वाहते. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने गोदावरील नदी दुथडी वाहत आहे. यामुळे अवैध वाळूचा धंदा करणार्‍यांची अडचण झाल्याचेही दिसत असले तरी त्यांनी त्यातही पर्याय शोधले आहेत. प्रशासनाकडून गेवराई तालुक्यात अधिकृत वाळू घाटांचा लिलाव केलेला नाही. असे असताना तालुक्यातील गोदावरील नदीपत्रात केनीच्या सहाय्याने अवैधरित्या वाळूचा बेसुमार उपसा केला जात आहे. नदीपात्रातून वाळू उपसून ती काठावर साठवून ठेवली जाते. तेथून हायवा, ट्रॅक्टर, ट्रक या वाहनांमधून शहरात पुरवठा केली जाते. वाळूचा उपसा करण्यासाठी ट्रॅक्टरचलित यंत्र (केनी) चा वापर केला जातो. उपसलेली वाळू घेवून शहरांमध्ये धावणार्‍या वाहनांमुळे रस्त्यावरून वाहतुक करणार्‍या छोट्या वाहनचालकांना या वाहनांचा त्रास सहन करावा लागतो. अनेकवेळा वाळूमाफीयांच्या दादागिराची त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे.
या अवैध वाळूच्या उपशामुळे ग्रामीण भागातील शांतता भंग होत आहे. अवैध वाळूवर नियंत्रण, थेट कारवाईसाठी महसुल प्रशासन कार्यरत आहे परंतु या प्रशासनाला गेवराई तालुक्यातील वाळूचा उपसा रोखण्यासाठी वेळच मिळत नसल्याची संतप्त भावना नागरीकांमधून व्यक्त केली जात आहे.
साठवणूकीसाठी जागा नसल्याने या वाळू माफियांनी रस्त्यावरच वाळूचा साठा करत आहेत. यामुळे रस्त्यावरही आता वाळूचे ढिगारे जमा झाले आहेत. राक्षसभुवन येथे अनेक ठिकाणी रस्त्यावर वाळू टाकण्यात आल्याने वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मात्र राजरोसपणे अवैध वाळू उपसा करणार्‍या माफियांना गेवराई महसूल व पोलीस प्रशासनाचेच आशिर्वाद असल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणी गोदा पात्रात  वाळू माफिया नंगानाच करत आसताना प्रशासनाचे मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष आसल्याचे दिसून येत आहे.
अशा प्रकारे सुरु असलेल्या या अवैध वाळू उपस्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष देवून थेट कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील गोदाकाठच्या गावातील नागरीकांमधून केली जात आहे.

Previous Post

5 डिसेंबर रोजी ईव्हीएम मशीनची प्रेत यात्रा काढणार-भाई थावरे ;जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंडाला पट्टया बांधून आंदोलन

Next Post

डॉ. बाबा आढाव यांच्या उपोषणाला समर्थन बीडमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन

संबंधित बातम्या

बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
Next Post
डॉ. बाबा आढाव यांच्या उपोषणाला समर्थन बीडमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन

डॉ. बाबा आढाव यांच्या उपोषणाला समर्थन बीडमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?