
मोठा अनर्थ टळला
परळी वैजनाथ/ प्रतिनिधी
परळी शहरातील मलिकपुरा भागात जनता ट्रेडर्स पंचायत समिती समोर आज दुपारी 12:30 वाजेचा सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे, मिळालेल्या माहितीनुसार पंचायत समिती समोर वळन घेताना मोटरसायकल येत होती आणि दुसर्या बाजूने हायवा (चक44ण1894) येय होता, हायवाच्या चालकाचा सतर्क मुळे मोठा अनर्थ टळला आहे, मलिकपूरयातील स्थानिक नागरिकांच्या म्हनं आहे की पंचायत समिती समोर गतीरोधक बंधनकारक आहे, दोन्ही बाजूने गतीरोधक टाकायची गरच आहे. याच जागी अगोदर ही छोटे मोठे अपघात झाले आहे.










