• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


जिल्हाभरातले शिवालये भक्तांनी फुलले
बीडचे कंकालेश्वर, सोमेश्वर, कपीलधार, नारायणगड, चाकरवाडीसह अन्य शिवालयांमध्ये शिवभक्तांची तोबा गर्दी
बीड/परळी (रिपोर्टर): हर हर महादेव शिवशंभोचा गजर करत देवाधिदेव महादेवांचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातल्या शिवालयांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत असून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी देभरातून शिवभक्त परळीत डेरेदाखल झाले आहेत. एकीकडे पशूधन महा एक्सपो प्रदर्शनाला लोकांची उपस्थिती असल्याने गेल्या 36 तासात तब्बल साडेतीन लाखंपेक्षा जास्त शिवभक्तांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. इकडे बीडमध्ये कंकालेश्वर, सोमेश्वर, चाकरवाडी, कपीलधार, निळकंठेश्वर, बोबडेश्वर, गुप्तेश्वर, पापनेश्वर आणि धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगडावर भक्तांची मांदियाळी पहावयास मिळत आहे. महाशिवरात्रीच्या अनुषंगाने जिल्हाभरातले शिवमंदिरांना सजावटीने अधिक सुंदर बनवण्यात आले असून भक्तांच्या उपस्थितीने मंदिरे फुलून गेली आहेत.


   परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने शिवभक्त परळीत डेरेदाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून परळीमध्ये पशूपशूधन महाएक्सपो प्रदर्शन सुरू असल्याने देशभरातील नागरीक या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याबमरोबर प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी भक्तीभावाने प्रभूवैद्यनाथाचे दर्शन घेतले. गेल्या छत्तीस तासांच्या कालखंडात साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांचा कडेकोय बंदोबस्त याठिकाणी पहायला मिळतो. बीड सह जिल्हाभरातील शिवालयांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. धाकटी पंढरी म्हून ओळखल्या जाणार्‍या नारायणगडासह कपिलधार, चाकरवाडी, कंकालेश्वर, सोमेश्वर, पापनेश्वर, निळकंठेश्वर आदी शिवालये भक्तांनी फुलून गेले आहेत. हर हर महादेव, शिवशंभोचा गजर करत महाशिवरात्रीच्या अनुषंगाने भक्तगण पापनाशकाच्या चरणी लीन होताना दिसून येत आहेत. सर्वत्र उत्साहाचे आणि भक्तीभावाचे वातावरण पहावयास मिळते.

Previous Post

४ लाख ऊसतोड कामगारांना मिळणार शिधासंच, पहिल्या टप्प्यात १ लाख कामगारांचा समावेश,धनंजय मुंडेंनी केली होती योजना प्रस्तावित; निधीची अडचणही नाही

Next Post

लिंबागणेश येथे मेंगडे डॉक्टर दाम्पत्य बालंबाल बचावले; धावत्या कारला अचानक आग

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post

लिंबागणेश येथे मेंगडे डॉक्टर दाम्पत्य बालंबाल बचावले; धावत्या कारला अचानक आग

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?