बीड (रिपोर्टर) सततच्या आजाराला त्रासाला कंटाळून एका 55 वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना अंथरवणपिंप्री येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परमेश्वर धोंडीराम हिंगणिरे (वय 55 वर्षे) हे काही महिन्यांपासून आजाराने त्रस्थ होते.. या त्रासाला कंटाळून त्यांनी राहत्या घरी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.