• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

रांजणीत तरुण शेतकर्‍याची आत्महत्या; राज्यात दररोज 8 शेतकरी मृत्यूला कवटळतात

by Beed Reporter
February 25, 2023
Reading Time: 1 min read
0
रांजणीत तरुण शेतकर्‍याची आत्महत्या; राज्यात दररोज 8 शेतकरी मृत्यूला कवटळतात
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

रांजणीत तरुण शेतकर्‍याची आत्महत्या
राज्यात दररोज 8 शेतकरी मृत्यूला कवटळतात,
आठ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्याच्या घटना
गेवराई (रिपोर्टर) सततची नापिकी त्यात खासगी सावकाराचे आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे ? या चिंतेतून एका 42 वर्षे तरुण शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील रांजणी येथे उघडकीस आली. दरम्यान राज्यात दररोज आठ शतेकरी मृत्यूला कवटाळतात. राज्यात आठ जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

अशोक सुखदेव औंढकर असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. रात्री त्यांनी करांडे यांच्या कोठ्यावरील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती गेवराई पोलिसांना मिळताच बिट अमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अशोक औंढकर यांच्याकडे खासगी सावकारासह बँकेचे कर्ज आहे. ते कर्ज कसे फेडायचे? या चिंतेत ते गेल्या काही दिवसांपासून होते. रात्री त्यांनी टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, आई-वडिल, एक बहिण असा परिवार आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. राज्यात दररोज 8 शेतकरी मृत्युला कवटाळतात. अमरावती, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, येवतमाळ, बुलढाणा, वर्धा या आठ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्येच्या घटना अलिकडच्या काळामध्ये घडल्या आहेत.

Previous Post

भाजपा आमदार मुंदडांना मुख्यमंत्र्यांचे वावडे; पोस्टरमधून फोटो गायब; शिवसैनिकात संताप मुंदडांना महागात पडेल; जिल्हाप्रमुखाचा इशारा

Next Post

आता तारीख पे तारीख नाही! ऑनलाइन दाखल केलेल्या दाव्याचा एकाच दिवसात फैसला

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
Next Post
बीड जिल्ह्याला हादरवणार्‍या जोगदंड हत्याकांड प्रकरणी सहा पैकी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता

आता तारीख पे तारीख नाही! ऑनलाइन दाखल केलेल्या दाव्याचा एकाच दिवसात फैसला

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?