• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पंकजाताईंना सर्वाधिक मताधिक्य केज तालुक्यातून मिळणार – धनंजय मुंडेंनी बांधली कार्यकर्त्यांची मोट

by गणेश सावंत
April 10, 2024
Reading Time: 1 min read
0
पंकजाताईंना सर्वाधिक मताधिक्य केज तालुक्यातून मिळणार – धनंजय मुंडेंनी बांधली कार्यकर्त्यांची मोट
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गुढीपाडव्याच्या दिवशी केज तालुक्यातून 500 गाड्यांचा ताफा धनंजय मुंडेंच्या भेटीला

विविध गावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे व सहकार्‍यांनी दाखवली ताकत; पक्षप्रवेशाला सभेचे स्वरूप!

परळी वैद्यनाथ – या लोकसभा निवडणुकीत पंकजाताईचा विजय निश्‍चित आहे, मात्र ताईला सर्वाधिक मताधिक्य हे केज तालुक्यातून मिळाले पाहिजे; त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे. केज तालुक्यात काम करण्यासाठी आता कुणाचाही अडसर उरलेला नाही, त्यामुळे पंकजाताईच्या विजयाची गुढी उभारताना सर्वाधिक मताधिक्यरुपी गोडवा हा केज तालुक्यातूनच मिळेल, असा विश्‍वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना व्यक्त केला.

गुढीपाडव्याच्या दिवसाचे निमित्त साधून केज तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे व त्यांच्या सहकार्‍यांनी तब्बल 500 गाड्यांचा ताफा घेऊन परळी वैजनाथ येथे धनंजय मुंडे यांची भेट घेतली व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत बीड  लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना आपला पाठिंबा दर्शवला.

यावेळी चंदन सावरगावचे सरपंच जालिंदर दळवी, बनसारोळा गावचे उपसरपंच चंद्रसेन धायगुडे, चंदन सावरगावचे उपसरपंच शंकर बापू तपसे, कापरेवाडी येथील युवक नेते विकास कापरे, आधुनिक लहुजी सेना केज तालुका अध्यक्ष बाबुराव जोगदंड, सारूकवाडीचे धनराज वनवे, रवींद्र सारूक, युवराज वनवे, अमर सारूक, कापरेवाडीचे सुनील कापरे यांसह विविध गावचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

धनंजय मुंडे यांनी यावेळी सर्वांचे स्वागत करून सर्वांनाच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे व त्यांच्या सहकार्‍यांनी भर पावसात आपली ताकद दाखवून देत केज तालुक्यातून 500 पेक्षा अधिक गाड्यांचा ताफा परळीत आणल्याने सबंध जिल्हाभर याची चर्चा होती. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणे आणि पक्षप्रवेश या कार्यक्रमालाच उपस्थितांच्या गर्दीने सभेचे स्वरूप प्राप्त झाले होते!

भर पावसात आलेल्या या रॅलीचे स्वागत करताना धनंजय मुंडे यांनी केज तालुक्यातील सर्वच पदाधिकार्‍यांचे कौतुक करून अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांनी केले. यावेळी सारंग आंधळे, नगरसेवक सुग्रीव कराड, सांगवीचे सरपंच संजय केदार, मुंडेवाडीचे सरपंच मोतीराम पंडित, सारूळचे सरपंच बालाजी ढाकणे, होळचे सरपंच योगेश शिंदे, मुलेगावचे सरपंच बाळासाहेब लाड, रमाकांत धस, शबकर तपसे, टाकळी चे सरपंच श्रीकांत घुले, एकुरक्याचे सरपंच प्रशांत केदार, सारूकवाडीचे उपसरपंच धीरज वणवे, नागझरीचे सरपंच चंदू चौरे, बनसारोळाचे सरपंच अजित गोरे, उपसरपंच चंद्रसेन धायगुडे, अशोक साखरे संतोष माळी, ऋषिकेश कदम, भारत माळी, बाळासाहेब गित्ते, कुंबेफळचे उपसरपंच आकाश थोरात, विठ्ठल शिंदे, लहुजी सेनेचे बबन जोगदंड, ज्योतिराम मुळे, डोणगावचे सरपंच बळीराम भगत, रामभाऊ घुले, बाळासाहेब घुगे, वचिष्ट घुगे, राम बिक्कड यांसह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Previous Post

फर्निचरच्या दुकानाला आग15 ते 20 लाखांचे नुकसान

Next Post

महातपुरीत पाण्याच्या मोटार काढण्यावरून राडा!आख्ख्या गावाने पाच तास तहसिलदाराचा ताफा  रोखून धरला.

संबंधित बातम्या

अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
महातपुरीत पाण्याच्या मोटार काढण्यावरून राडा!आख्ख्या गावाने पाच तास तहसिलदाराचा ताफा  रोखून धरला.

महातपुरीत पाण्याच्या मोटार काढण्यावरून राडा!आख्ख्या गावाने पाच तास तहसिलदाराचा ताफा  रोखून धरला.

ताज्या बातम्या

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

July 15, 2026

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल
  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?