• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड अंबाजोगाई

वाघाळा पाटीवर ट्रक-कारचा भीषण अपघात;4 ठार, 2 जखमी

by गणेश सावंत
December 10, 2024
Reading Time: 1 min read
0
वाघाळा पाटीवर ट्रक-कारचा भीषण अपघात;4 ठार, 2 जखमी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अंबाजोगाई (रिपोर्टर): अंबाजोगाई शहराकडून लातूरच्या दिशेने निघालेल्या  स्विफ्ट डिझायर कारची आणि लातूरहून येणार्‍या ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सदरचा अपघात आज सकाळी सातच्या सुमारास लातूर रोडवरील वाघाळा पाटीजवळ घडला. यातील मयत आणि जखमी हे रेणापूर तालुक्यातील कारेपूर येथील असल्याचे सांगण्यात येते.

  याबाबत अधिक असे की, रेणापूर तालुक्यातील कारेपूर येथील सहा जण आज सकाळी स्विफ्ट डिझायर (क्र. एम.एच. 14 एल.एल. 6749) या टुरिस्ट गाडीतून लातूरच्या दिशेने निघाले होते. त्यांची गाडी लातूर रोडवरील वाघाळा पाटीनजीक आली असता समोरून लातूरहून येणार्‍या ट्रकची आणि कारची धडक झाली. या भीषण अपघातात कार चक्काचूर झाल्याचे पहावयास मिळते. तर चौघे जण जागीच ठार झाले. यामध्ये फारुक शेख, दीपक सावरे, बालाजी माने, ऋषिकेश गायकवाड यांचा समावेश आहे तर शेख अमीन, मुबारक शेख हे जखमी झाले आहेत. जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हा अपघात घडल्यानंतर लातूर रोडवरील चारपदरी रोडचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मुंदडा यांना सहा महिन्यात रस्ता चारपदरी करतो, असे आश्‍वासन दिले. सदरचा रस्ता हा लवकरात लवकर चार महिन्यात व्हावा, अशी मागणी आता होत आहे.

Previous Post

खळबळजनक : परळीत व्यापार्‍याचे अपहरण;रिव्हॉल्व्हरच्या जोरावर दहा तोळे सोन्याचं बिस्कीट, नगदी 85 हजार, सोन्याची चैन घेतल्यानंतर व्यापार्‍याची सुटका

Next Post

केजमध्ये संतापाचा कडेलोय, रस्ता रोको, बंद, दगडफेक;मारेकर्‍याला फाशी द्या, दोषी पोलिसांवर कारवाई करा

संबंधित बातम्या

अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

खोडवा सावरगावमध्ये पाणीटंचाईविरोधात ‘हंडा मोर्चा’; ग्रामपंचायत कार्यालयात महिलांचा संताप

by गणेश सावंत
May 3, 2026
अंबाजोगाई

शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे प्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

by गणेश सावंत
April 25, 2026
अंबाजोगाई

जनावरे चोरी प्रकरणाचा पर्दाफाश  तिघांना अटक; ४.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

by गणेश सावंत
April 21, 2026
Next Post
केजमध्ये संतापाचा कडेलोय, रस्ता रोको, बंद, दगडफेक;मारेकर्‍याला फाशी द्या, दोषी पोलिसांवर कारवाई करा

केजमध्ये संतापाचा कडेलोय, रस्ता रोको, बंद, दगडफेक;मारेकर्‍याला फाशी द्या, दोषी पोलिसांवर कारवाई करा

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?