• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

परळीत सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकार्‍याचे घर फोडले, ९ लाख ९७ हजाराची रोकड लंपास

by Beed Reporter
July 25, 2022
Reading Time: 1 min read
0
एसपींचे आदेश अन् ठाणेप्रमुखांची नौटंकी, देखाव्यासाठी केल्या जातात फक्त छोट्या कारवाया
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

परळी(रिपोर्टर): परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसें-दिवस चोरीच्या घटना वाढत आहेत विद्यानगर येथे एका निवृत्त गटशिक्षणा-धिकार्‍याच्या घरातून नऊ लाख ९७ हजार रुपयाची नगदी रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दिनांक २३ जुलै २०२२ रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती असे की परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत निवृत्त गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण किशनराव फुलगुंडे यांच्या घरामागील पत्रे बांधकाम असलेल्या स्टोररूम मधील लोखंडी कपाटात ठेवलेले नऊ लाख ९७ हजार रुपये कपाट फोडून अज्ञात चोरट्याने दि. २३ रोजी रात्रीच्या सुमारास लंपास केले आहेत. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात लक्ष्मण किसनराव हुलगुंडे यांच्या फिर्यादीवरून गुरन १६८/२०२२ कलम ४५७,३८० माधवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनास्थळास डीवायएसपी सुनील जायभाय, सपोनी सपकाळ, सपोनि गोसावी यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नी सपकाळ हे करीत आहेत.

Previous Post

द्रौपदी मुर्मू देशाच्या १५ व्या राष्ट्रपती, सरन्यायधीश रामण्णा यांनी दिली शपथ; म्हणाल्या- माझ्यासाठी जनहित सर्वोतोपरी

Next Post

काय झाडी, काय हाटेल, काय डोंगर…शेतकरी वार्‍यावर, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीत राज्यात ८ लाख हेक्टर शेती पाण्यात

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
Next Post
काय झाडी, काय हाटेल, काय डोंगर…शेतकरी वार्‍यावर, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीत राज्यात ८ लाख हेक्टर शेती पाण्यात

काय झाडी, काय हाटेल, काय डोंगर...शेतकरी वार्‍यावर, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीत राज्यात ८ लाख हेक्टर शेती पाण्यात

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?