• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

जय भवानीची गाळप क्षमता वाढल्यामुळे ऊस उत्पादकांना फायदा होईल -अमरसिंह पंडित, जय भवानी कारखान्याचा रोलर पुजन समारंभ संपन्न

by Beed Reporter
August 6, 2022
Reading Time: 1 min read
0
जय भवानीची गाळप क्षमता वाढल्यामुळे ऊस उत्पादकांना फायदा होईल -अमरसिंह पंडित, जय भवानी कारखान्याचा रोलर पुजन समारंभ संपन्न
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराई (रिपोर्टर) जय भवानी साखर कारखान्याची प्रतीदिन गाळप क्षमता अडीच हजाराहून पाच हजार मे.टन झाली आहे, जुन्या यंत्रसामग्रीचे आधुनिकीकरण केल्यामुळे भविष्यात कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप जयभवानी करेल. गाळप क्षमता वाढल्यामुळे ऊस उत्पादकांना निश्‍चित फायदा होईल असे प्रतिपादन चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. ह.भ.प. जनार्धन महाराज यांच्या शुभहस्ते जय भवानीचे रोलर पुजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला शेतकरी, कामगार, कर्मचारी, अधिकारी व संचालक उपस्थित होते.

जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या 40 व्या गळीत हंगामाचा रोलर पुजन समारंभ मच्छिंद्रनाथ गडाचे महंत मठाधिपती ह.भ.प.जनार्धन महाराज यांच्या शुभहस्ते शनिवार, दि.6 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, व्हाईस चेअरमन जगन्नाथ शिंदे, संचालक पाटीलबा मस्के, भाऊसाहेब नाटकर, अप्पासाहेब गव्हाणे, पांडुरंग गाडे, सुनिल पाटील, संदिपान दातखीळ, प्रकाश जगताप, साहेबराव पांढरे, शिवाजी कापसे, श्रीहरी लेंडाळ, जगन्नाथ दिवाण, उपसभापती शाम मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ह.भ.प.जनार्धन महाराज यांनी शुभाशिर्वाद देवून कारखान्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना चेअरमन अमरसिंह पंडित म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकर्‍यांकडून ऊसाच्या नोंदी घेताना अतिशय पारदर्शकपणे प्रक्रिया राबविण्यात येत आहे, गावा-गावात ऊसाच्या नोंदी शेतकर्‍यांना वाचून दाखवण्यात येत असून ग्रामपंचायत कार्यालयात त्याची एक प्रत डकविण्यात आली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांनी काही आक्षेप असल्यास तातडीने या बाबत कारखान्याच्या शेतकी विभागात लेखी अर्ज करावा, कारखाना सुरु झाल्यानंतर कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय नियमाने ऊस तोडणीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. जयभवानी कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून इतर उत्पादने वाढविण्यावर कारखान्याने भर दिला आहे. येणार्‍या हंगामात कार्यक्षेत्रातील नोंद झालेल्या सर्व ऊसाचे जयभवानी गाळप करणार असून योग्य भाव शेतकर्‍यांना देण्यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संचालक श्रीराम आरगडे यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप यांनी मानले, याप्रसंगी जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, चिफ इंजिनिअर अशोक होके, शेतकरी अधिकारी शिंदे, चिफ अकाऊंटंट सौरभ कुलकर्णी, प्रॉडक्शन मॅनेजर गजानन वाळके, डिस्टलरी इनचार्ज राजेंद्र बडे, सिव्हील इंजिनिअर भालचंद्र कुलकर्णी यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी तोडणी वाहतुक ठेकेदार, कामगार, कर्मचारी, अधिकारी व सभासद कार्यक्रमास उपस्थित होते.

Previous Post

न्यायाधीश हेमंत महाजन यांना पुत्रशोक

Next Post

जिल्ह्यात आज आढळले कोरोनाचे 10 रुग्ण

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
आजच्या अहवालात 17 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आज आढळले कोरोनाचे 10 रुग्ण

ताज्या बातम्या

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!
  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?