• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

थंड डोक्याने रचलेला खून उघड; पत्नी, मेव्हणी व साडू अटकेत  गेवराई पोलिसांची धडाकेबाज कारवाई

by गणेश सावंत
May 3, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


गेवराई (बीड) : तब्बल आठ महिन्यांपूर्वी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा गेवराई पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मयताची पत्नी, मेव्हणी व साडू यांनी संगनमताने खून केल्याचे निष्पन्न झाले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढरवाडी फाटा येथील कचरा डेपो परिसरात दि. ३ सप्टेंबर २०२५ ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान उध्दव तुकाराम शिंदे (वय ५०) हे पत्नी संगीता शिंदे यांच्यासह पुण्यावरून नातेवाईकांकडे आले होते. घरगुती वादातून दि. ६ सप्टेंबर रोजी दोघांमध्ये तीव्र भांडण झाले. याच रागातून संगीता शिंदे हिने तिची बहिण सविता वाजे व भाऊजी विष्णू वाजे यांच्या मदतीने उध्दव शिंदे यांचा गळा आवळून खून केला.


खून केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह प्रथम उसाच्या शेतात टाकला. नंतर दोन-तीन दिवसांनी गोणीत भरून मोटारसायकलवरून शहागड येथील जुन्या पुलावरून गोदावरी नदीत फेकून दिला. तसेच मृताची मोटारसायकलही नदीत टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, संशय टाळण्यासाठी मुख्य आरोपी संगीता शिंदे हिने पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, दि. २ मे २०२६ रोजी मयताचा मुलगा शुभम शिंदे याने वडिलांच्या बेपत्ता होण्याबाबत शंका व्यक्त करत गेवराई पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत संशयितांना ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींना पोलिसी चौकशीचा धाक दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात आरोपींच्या अल्पवयीन मुलांचाही सहभाग उघड झाला असून त्यांच्याकडूनही माहिती घेण्यात आली.
या प्रकरणी शुभम शिंदे यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६८/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम १०३(१), २३८, ६६(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून गोदावरी नदीत टाकलेल्या मोटारसायकलीचा सांगाडाही पोलिसांनी जप्त केला आहे.
या संपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक लंके करीत आहेत.

Previous Post

थंड डोक्याने रचलेला खून उघड; पत्नी, मेव्हणी व साडू अटकेत  गेवराई पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Next Post

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
Next Post

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

ताज्या बातम्या

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

June 23, 2026

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’
  • संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा
  • शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?