• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

अन्न भेसळ अधिकार्‍यांच्या तोंडी हप्ताखोरीचं रगत

by गणेश सावंत
September 28, 2022
Reading Time: 1 min read
0
केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गुटखा माफियांना मोकळीक,टपरी चालकांवर कारवाई
दुध, तेलाच्या भेसळीचे काय? कोद्रा भगरीत कितीची तडजोड?
सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळू नका
बीड (रिपोर्टर) हप्ताखोरीत बरबटलेल्या अन्न भेसळ औषध विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसांचे जीव धोक्यात आले असून अन्न भेसळ विभाग कारवाईच्या नावाखाली किरकोळ पान टपर्‍यांना टार्गेट करत गुटखा माफियांकडे दुर्लक्ष करते. त्याच बरोबर किराणा दुकानातील अन्न धान्य, तेल, अन्य खाद्य पदार्थ उत्कृष्ट आहे की निकृष्ट हे न पाहता मासिक हप्ता घेवून लोकांच्या माथी सर्रास निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य विक्रीस नफेखोर व्यापार्‍यांना परवानगी दिली जाते. भगरीमधून शेकडो जणांना विषबाधा झाल्याने सर्वसामान्यांचा जिव टांगणीला लागुन हा महत्वपूर्ण विषय ऐरणीवर आला आहे. वरई आणि सावा नावाची वनस्पतीतून निर्माण झालेली भगर उच्च दर्जेची आणि जास्त भावाची आहे मात्र काही नफेखोर व्यापारी कोद्रा नावाची भगर सर्रासपणे विकतात. सदरची भगरच ही केमिकल युक्त असल्याचे काही व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. त्यादिवशी हि कोद्रा नावाची भगर संबंधीत एजन्सीकडून जप्त करण्यात अन्न भेसळ विभागाला सपशेल अपयश आले आहे.
राज्यातील सर्वसामान्यांच्या जान आणि मालची जबाबदारी ही शासन आणि प्रशासन व्यवस्थेची असते. मात्र बीडमध्ये अन्न भेसळ विभाग स्वत:च्या हप्तेखोरीपणा जपण्या हेतू लोकांच्या जान आणि मालच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत आहे. दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यात भगरीतून शेकडो जणांना विषबाधा झाली. सदरची भगर ही निकृष्ट दर्जाची, कोद्रा नावाची म्हणून ओळखली जाते. हि भगर वनस्पतीयुक्तही आहे की नाही? यावर कोणी ठाम सांगत नाही. सदरची भगर ही केमिकलमधून बनवल्याचे बोलले जाते आणि तिच भगर खाल्याने लोकांना विषबाधा झाली. मात्र ज्या एजन्सीमधून हि भगर घेतली गेली त्या एजन्सीमध्येच छापा मारला असता अन्न भेसळला ती भगर मिळून आली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार संबंधीत एजन्सीसोबत अन्नभेसळ अधिकार्‍यांची मोठी तोडपाणी झाली. काम दाखवायचे म्हणून अन्न भेसळचे अधिकारी किरकोळ टपर्‍या चालकावर सध्या कारवाया करत आहेत. गुटखा माफिये मात्र मोकाट सुटलेले आहेत. गुटखा कोठून कुठे येतो? किती येतो? त्याचे गोडावून कुठे आहे? रोज गुटखा किती जिल्ह्यात आणला जातो? तो कुठल्या गाडीने येतो? याची इत्यन्भूत माहिती अन्न भेसळ विभागाला असते. मात्र केवळ हप्ताखोरीमुळे याकडे दुर्लक्ष केले जाते. गुटखामाफियांनी गुटखा जिल्ह्यात आणलाच नाही तर तो पानस्टॉल पर्यंत जाणार नाही. परंतू आपले पाप झाकण्यासाठी गुटखा माफियांबरोबर टपरी चालकांकडूनही हप्ता घेण्यासाठी अन्न भेसळ विभाग या छुटपूट कारवाया करताना दिसून येतात. लोकांना विषबाधा झाल्यानंतर अन्नभेसळने कुठल्याही किराणा दुकानात जावून वेगवेगळ्या साहित्यांची नमुने घेतले नाहीत. आपल्या हस्तकामार्फत मात्र भगर विकू नका एवढा मॅसेज लोकांपर्यंत दिला. अन्नभेसळच्या या अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्यांच्या थेट जिवावर बेतत आहे. यामुळे जिल्हाधिकारी अन्न भेसळच्या हप्तेखोरपणाला आळा लावत निकृष्ट माल विकणार्‍या नफेखोर व्यापार्‍यावरही कारवाई करावी.

ओरड होते म्हणून चांगल्या व्यापार्‍यांना टार्गेट करू नका
अन्न भेसळच्या हप्तेखोर धोरणामुळे सर्वसामान्य लोकांचा जिव धोक्यात आहे. निकृष्ट मालातून नफेखोरी कमावणार्‍या व्यापार्‍यांचा शोध घ्या. त्यांच्या मुसक्या बांधा. परंतू ओरड होते म्हणून चांगल्या व्यापार्‍यांना त्रास देवू नका. अडवणूक करू नका.

गुटखा माफियांच्या मुसक्या बांधा
टपर्‍यांना काय लक्ष करता
बीड जिल्ह्यामध्ये गुटखा आलाच नाही तर टपरीचालक गुटखा विकणार कुठून? माफियांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतात. अन कारवाया दाखवण्या हेतू टपरीचालकांना लक्ष करता. अन त्यांच्याकडूनही मोठमोठ्या रकमेची मागणी करता. अन्न भेसळची हि भूमिका संतापजनक आहे. आधी गुटखामाफियांवर थेट कारवाई करा.

दुधापासून तेलापर्यंतची आजपर्यंत काय कारवाई केली?
लोकांच्या रोजच्या जेवणामध्ये दुध, तेल यासह अन्य पदार्थ असतात. बीडमध्ये दुध आणि तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होते. नफेखोर व्यापारी याचा लाभ घेतात. याची माहिती अन्न भेसळकडे आहे. त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई का करण्यात आली नाही?

जिल्हाधिकार्‍यांनी भगरीच्या कारवाईची माहिती घ्यावी
जिल्ह्यातील शेकडो लोकांना भगरीतून विषबाधा झाली, ती भगर अत्यंत निकृष्ट कोद्रा म्हणून ओळखली जाते. नफेखोर व्यापारी हि भगर आणतात आणि लोकांच्या जिवाशी खेळतात. अन्न भेसळला या भगरीची माहिती आहे. काल परवा जी कारवाई झाली, त्या कारवाईत हि कोद्रा भगर मिळून आली नाही. विश्‍वसनीय सुत्रांच्या हवाल्याने संबंधीत दुकानदारांसोबत अधिकार्‍यांनी तोडपाणीच केली. याकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष देत माहिती घ्यावी. अन दोषींवर कठोर कारवाई करावी.

Previous Post

केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले

Next Post

मोदीही मला संपवू शकत नाही ,वक्तव्यावर पंकजा मुंडेंचा खुलासा .म्हणाल्या ……

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
मोदीही मला संपवू शकत नाही ,वक्तव्यावर पंकजा मुंडेंचा खुलासा .म्हणाल्या ……

मोदीही मला संपवू शकत नाही ,वक्तव्यावर पंकजा मुंडेंचा खुलासा .म्हणाल्या ......

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?