• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

गेवराईची घटना ताजी असताना परळी तालुक्यात पत्नीकडून पतीचा गळा आवळून खून

by Beed Reporter
November 14, 2022
0
गेवराईची घटना ताजी असताना परळी तालुक्यात पत्नीकडून पतीचा गळा आवळून खून
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

परळी (रिपोर्टर) नवविवाहितेकडून पतीच्या खुनाची गेवराई तालुक्यातली घटना ताजी असतानाच तिकडे परळी तालुक्यात पत्नीनेच नवर्‍याचा दोरीने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आधी नवर्‍याचा दोरीने गळा आवळून नंतर त्याने गळफास घेतल्याचा कांगावा करत सदर महिलेने पोलिसांना माहिती दिली. मात्र शवविच्छेदनात खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर खुनी पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना परळी तालुक्यातल्या हिवरा येथे घडली.
याबाबत अधिक असे की, परळी तालुक्यातील हिवरा येथे हनुमान ऊर्फ राजाभाऊ अशोक काकडे (वय 30 वर्षे) हा आपल्या पत्नीसह राहतो. 11 नोव्हेंबर रोजी हनुमान उर्फ राजाभाऊ याची पत्नी वैष्णवी हिच्यासोबत त्याचे जोरदार भांडण झाले. त्यानंतर रात्री उशीरा वैष्णवी आणि हनुमान ऊर्फ राजाभाऊ झोपण्यासाठी खोलीत गेले. वैष्णवीने खोलीचा दरवाजा लावून घेतला. रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास तिने हनुमान याचा गळा दोरीने आवळला. त्यानंतर तिने सुताची दोरी छताच्या हुकाला अडकवली. दरवाजा उघडून बाहेर येत हनुमान याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा कांगावा केला. या घटनेची माहिती सिरसाळा पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस कर्मचारी बुर्‍हान नसीर, शेणकुडे, राऊत, भंडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर हनुमान ऊर्फ राजाभाऊ पलंगावर उतरण्यास्थितीत दिसून आला. इतर नातेवाईकांच्या मदतीने हनुमानचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केला. तेथून त्यास परळी येथे हलविण्यात आले. तेव्हा अधिकृतपणे डॉक्टरांनी हनुमान याचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा हनुमान ऊर्फ राजाभाऊ याचा मृत्यू हा गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सिरसाळा पोलिसांनी या प्रकरणी वैष्णवीविरोधात कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आज सोमवार रोजी वैष्णवी हिस न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कालच गेवराई तालुक्यातील निपाणीजवळका तांडा येथे नवविवाहितेने लग्नाच्या 21 व्या दिवशी नवरा पसंत नसल्याचे कारण पुढे करत नवर्‍याचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यापाठोपाठ परळी तालुक्यात ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Previous Post

माजलगाव -मंजरथ रस्त्यासाठी पँथर सेना आक्रमक; मंजरथ येथे मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन

Next Post

आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा; राजीनाम्याची घोषणा, खोटा गुन्हा असल्याचा आव्हाडांचा दावा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतली घटना

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
Next Post
आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा; राजीनाम्याची घोषणा, खोटा गुन्हा असल्याचा आव्हाडांचा दावा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतली घटना

आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा; राजीनाम्याची घोषणा, खोटा गुन्हा असल्याचा आव्हाडांचा दावा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतली घटना

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?