Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनारेमडिसीवीर इंजेक्शनसाठी उद्यापासून जिल्हा रुग्णालयात रांगेत उभे राहण्याची गरज नाही

रेमडिसीवीर इंजेक्शनसाठी उद्यापासून जिल्हा रुग्णालयात रांगेत उभे राहण्याची गरज नाही

बीड (रिपोर्टर):- कोरोना बाधित रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या रेमडिसीवीर इंजेक्शनबाबत जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले असून उद्यापासून जिल्ह्यातील नागरिकांना रेमडिसीवीर घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात ताटकळत बसण्याची गरज भासणार नाही. जिल्हा प्रशासन तालुकास्तरावर संबंधित खासगी दवाखान्याला नोंदणीनुसार इंजेक्शन पुरवणार आहे. याची जबाबदारी त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांना देण्यात आली आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी धमरकर यांनी दिली.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असणारे रेमडिसीवीर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्ण आणि नातेवाईक यांची पंधरा दिवसापासून धडपड सुरू आहे. शेकडो लोकांना इंजेक्शन साठी खेटे घालावे लागत आहेत .प्रशासन आणि पुढारी यांच्यात बेबनाव देखील निर्माण झाला. अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी कुचकामी आहेत हे उघडे पडले, या नालायक अधिकार्‍यामुळे इंजेक्शन चा काळाबाजार होत असल्याचे समोर आले,त्यानंतर जिल्हाधिकारी जगताप यांनी ही सगळी जबाबदारी प्रवीण धरमकर यांच्यावर दिली . धरमकर यांनी याबाबत नुकताच एक आदेश काढला आसून तालुकास्तरावर लोकांनी आता सोमवार पासून बीडला आयटीआय ला येऊन नोंदणी करण्याची गरज राहिलेली नाही,त्या त्या तहसीलदार यांच्याकडे नोंदणी करावी, तहसीलदार हे मेलवर ही माहिती बीडला पाठवतील, बीडला इंजेक्शन उपलब्ध झाले की तालुक्याचा कोटा पाठवून दिला जाईल, तो नातेवाईकांना वितरित केला जाईल असे उपजिल्हाधिकारी धरमकर यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!