• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

पंचायत समितीच्या गेटवर चढून शोले स्टाईल आंदोलन

by Beed Reporter
February 22, 2023
Reading Time: 1 min read
0
पंचायत समितीच्या गेटवर चढून शोले स्टाईल आंदोलन
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

वारंवार आंदोलन करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने घेतला आक्रमक पवित्रा
आष्टी (रिपोर्टर):-तालुक्यातील पाटसरा ग्रामपंचायत मध्ये शिपाई रमेश दामु काळे 2021 पासून ग्रामसेवक नेटके यांना तुम्ही माझा अहवाल सादर करण्याच्या प्रस्तावाची नोटीस दिली होती परंतु प्रस्ताव सादर केला नाही माझ्या जागेवर प्रस्ताव न करता निलेश गर्जे याची नेमणूक करुन ग्रामसेवकाने लाच घेऊन फसवणूक केली आहे.तक्रार असताना दुसरी शिपाईची नेमणूक कशी केली आज रोजीचा शिपाई गर्जे पद रद्द करण्यासाठी  आष्टी पंचायत समिती च्या गेटवर ग्रामपंचायत शिपाई रमेश काळे व अशोक माने यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले असून पोलिस कडेकोट बंदोबस्त होता नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.दिलेल्या निवेदनात नमूद आहे की ग्रामसेवकांनी दुसरा शिपाई नेमणूक कशी केली माझी तक्रार असताना गट विकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी या प्रस्तावावर कशा सह्या केल्या 25 जानेवारी 2023 रोजी लेखी आमिश दाखवून माझी फसवणूक केली तरी निलेश परमेश्वर गर्जे यांचे प्रोसिडिंगची नक्कल गावकर्‍यांच्या सह्या अजेंडा सादर केलेली नक्कल अ‍ॅप्रोल दाखल केलेली गटविकास अधिकारी यांची नक्कल मिळावी म्हणून 25 जानेवारी 2023 रोजी निवेदन समजून आपल्या 21 फेब्रुवारी 2023 रोजी निलेश गरजे याचे पद रद्द होत नाही तोपर्यंत माझी संपूर्ण थकीत रक्कम व माझा निकाल लागल्याशिवाय बेमुदत आमरण उपोषण मागे न घेण्याचा निर्धार उपोषण करते रमेश काळे यांनी घेतला आहे.शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे.

आज दि.22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता 2 दिवस आंदोलन करुन देखील दखल न घेतल्याने गटविकास अधिकारी होश मे आव, पंचायत समिती च करायचकाय खाली मुंडके वर पाय,गरीबाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी पोलीस पोलीस विकास राठोड, पो.कॉ.विलास गुंडाळे,आकाश आडगळे, यांनी चोख बंदोबस्त ठेवला गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, सभापती बद्रीनाथ जगताप, गणेश शिंदे,यांनी मध्यस्थी करून आंदोलन मागे घेण्याची विनंती करत आहेत.

Previous Post

सोनदर्‍यात हुंदके अन् अश्रू; दातृत्वाचा दानी सुदाम भोंडवेंसह कुटुंबातील तिघांवर साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार

Next Post

गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य सरकारची मोठी घोषणा

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य सरकारची मोठी घोषणा

गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य सरकारची मोठी घोषणा

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?