Monday, June 14, 2021
No menu items!
Homeक्राईमकोविड सेंटरमधून मोबाईल चोरला चोरटा सीसीटीव्हीत कैद

कोविड सेंटरमधून मोबाईल चोरला चोरटा सीसीटीव्हीत कैद


बीड (रिपोर्टर):- बीड शहरातील कोविड सेंटरमधून रुग्णांचे मोबाईल चोरीस जावू लागले आहे. शहरातील हॉस्पिटलमधून मोबाईल चोरीस गेला. सदरील हा मोबाईल चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
बाबूराव पांचाळ हे शहरातील एका हॉस्पिटल-मध्ये उपचार घेत आहेत. त्यांचा मोबाईल एका चोरट्याने चोरला. मोबाईल चोरीत असताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. चोरटे कोविड सेंटरमध्ये घुसतातच कसे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!