Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडबीड शहरात भाजपाचा चक्काजाम

बीड शहरात भाजपाचा चक्काजाम


बीड (रिपोर्टर):- ओबीसीच्या राजकारणासाठी आज राज्यातील भाजपा रस्त्यावर उतरला. ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. बीड येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानकासमोर आंदोलन झाले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुक काही वेळ ठप्प झाली होती. आंदोलनाच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


ओबीसीच्या आरक्षणावरून भाजपा चांगलीच आक्रमक झाली. राज्यभरामध्ये आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. बीड येथेही भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली शहरातील बसस्थानकासमोर आंदोलन झाले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. या आंदोलनात सर्जेराव तांदळे, संतोष हंगे, सलीम जहॉंगीर, हजारी यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!