Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडआजही आष्टीत सर्वाधिक पॉझिटिव्ह, ३६७७ संशयितांचे अहवाल आले

आजही आष्टीत सर्वाधिक पॉझिटिव्ह, ३६७७ संशयितांचे अहवाल आले


बीड : रिपोर्टर
आज ३६७७ संशयितांचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून यामध्ये १५६ जण बाधित आढळून आले आहेत. तर ३५२१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजही आष्टीत सर्वाधिक ३६ पॉझिटिव्ह आहेत.


पॉझिटिव्ह मध्ये अंबाजोगाई १०, आष्टी ३६, बीड १७, धारूर ३, गेवराई २४, केज २६, माजलगाव ६, परळी २, पाटोदा ९, शिरूर ८,तर वडवणी तालुक्यात १५ रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनी आजही घराबाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक आहे, सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे.

Most Popular

error: Content is protected !!