• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home Uncategorized

शेतकर्‍यांच्या वेदना लक्षात घ्या, पंचनामे तात्काळ करा कृषी आयुक्त सुनिल चव्हाण थेट शेतकर्‍यांच्या बांधावर

by Beed Reporter
April 17, 2023
Reading Time: 1 min read
0
शेतकर्‍यांच्या वेदना लक्षात घ्या, पंचनामे तात्काळ करा कृषी आयुक्त सुनिल चव्हाण थेट शेतकर्‍यांच्या बांधावर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आष्टी (रिपोर्टर):- आष्टी तालुक्यात झालेल्या गारपीटीने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हे नाकारणे चुकीचे. शेतकर्‍यांच्या पाठिशी प्रशासन उभे असून शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना तलाठ्यांसह मंडल अधिकार्‍यांना देण्यात आल्या असल्याचे सांगून शेतकर्‍यांना नुकसानीची मदत मिळेल, असे आश्वासित करत कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी आष्टी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या थेट बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली.
शनिवारी सायंकाळी तालुक्यातील दौलावडगांव महसुल मंडळासह 10 ते 12 गावात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांचे कांदा, द्राक्ष, गहू आणि डाळिंब यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा आणि द्राक्षे या पिकांना लाखो रुपये खर्च करून विक्री तर कुठे काढणीला आलेले पीक भुईसपाट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण स्वतः आष्टी तालुक्याच्या दौर्‍यावर आले आहे. नुकसान ग्रस्त परिसरात कृषी आयुक्त स्वतः शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचे नुकसान झाले आहे.लवकरच शेतकर्‍यांना मदत मिळेल तलाठी मंडळ अधिकारी तात्काळ पंचनामा करतील अशा स्वरूपाची माहिती देण्यात आली आहे.

आष्टी तालुक्यातील अरणविहिरा, तागडखेल, वेलतुरी, देवळाली, घाटापिप्री, गहुखेल, कारखेल, म्हसोबाची वाडी, चिंचेवाडी सह 10 ते 12 गावात ठिकठिकाणीही शनिवारी दि.15 एप्रिल रोजी गारा पडल्या मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे नुकसान झाले महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण हे स्वतः आष्टीच्या विविध भागात जाऊन पाहणी केली शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान पाहून मदत बाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.झालेल्या अवकाळीने शेतकरी अश्रु ढाळत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान बघता मदतीची मागणी करत असतांना आता कृषी आयुक्त पाहणी करून झाल्यावर काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला काय मदत होते याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे.यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, तहसिलदार विनोद गुंडमवार, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, बीड तालुका कृषी अधिकारी,आत्माचे राजेंद्र धोंडे, यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

शहरासह नागरी भागात 28 शासकीय रूग्णालय उपकेंद्र सुरू होणार

Next Post

शेतकरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या; यंदाच्या निवडणुकीत हमाल करणार धमाल-आ.संदीप क्षीरसागर

संबंधित बातम्या

‘मी थांबणार नाही, झुकणार नाही…; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका
Uncategorized

‘मी थांबणार नाही, झुकणार नाही…; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका

by Beed Reporter
June 3, 2023
जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंचायत राज समिती जिल्हा दौर्‍यावर
Uncategorized

अखेर माफीनामा दिलेल्या त्या 54 शिक्षकांना पदस्थापना

by Beed Reporter
June 2, 2023
विशेष संपादकीय…
Uncategorized

अग्रलेख- तुका म्हणे, शिंदळीच्या व्यर्थ श्रमविली वाचा बोल बजगरं बली की जय..!

by Beed Reporter
May 14, 2023
मॅराथॉन अग्रलेख भाग-1 राष्ट्रवादीची शरशय्या अन् पवारांची नीती
Uncategorized

मॅराथॉन अग्रलेख भाग-1 राष्ट्रवादीची शरशय्या अन् पवारांची नीती

by Beed Reporter
May 6, 2023
केज तालुक्यात पुष्पावर छापा; गावठी कट्ट्यासह एक पिस्टल, चोरीचे चंदन, पंधरा जिवंत काडतूस, दोन लोखंडी कोयते, एक रामपूरी चाकू जप्त
Uncategorized

केज तालुक्यात पुष्पावर छापा; गावठी कट्ट्यासह एक पिस्टल, चोरीचे चंदन, पंधरा जिवंत काडतूस, दोन लोखंडी कोयते, एक रामपूरी चाकू जप्त

by Beed Reporter
May 6, 2023
Next Post
शेतकरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या; यंदाच्या निवडणुकीत हमाल करणार धमाल-आ.संदीप क्षीरसागर

शेतकरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या; यंदाच्या निवडणुकीत हमाल करणार धमाल-आ.संदीप क्षीरसागर

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?