• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

माजलगावात रोडरॉबरी, डोळ्यात चटणी टाकून शेतकर्‍याचे सव्वा तीन लाख लुटले

by Beed Reporter
June 24, 2022
Reading Time: 1 min read
0
माजलगावात रोडरॉबरी, डोळ्यात चटणी टाकून शेतकर्‍याचे सव्वा तीन लाख लुटले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

माजलगाव-पात्रुड रस्त्यावर दिवसाढवळ्या घडली घटना
माजलगाव (रिपोर्टर) ऊसाचे आलेले पैसे बँकेतून काढून घरी घेवून जात असताना दोघा बंधूंच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण करत त्यांच्याकडील सव्वा तीन लाख रूपयाची बॅग लुटून नेल्याची खळबळजनक घटना आज माजलगाव पाथ्रुड रोडवर घडली. शेतकर्‍यांना लुटणारे तिघेजण मोटारसायकलवर आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होवून चोरट्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

गजानन बाजीराव कोळसे व जनार्दन कोळसे (दोघे रा.लोनगाव ता.माजलगाव) यांचे ऊसाचे पैसे पूर्णवादी बँकेमध्ये जमा झाले होते. पैसे काढून ते दोघे गावाकडे जात होते. माजलगाव-पाथ्रुड रस्त्यावर त्यांना तिघाजणांनी अडवून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील 3लाख 25 हजार रूपयाची बॅग पळवून नेली. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने माजलगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी माजलगाव पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Previous Post

बँक ऑफ महाराष्ट्रसमोर शेतकर्‍यांचे आंदोलन, जिल्हा कचेरीसमोर ओबीसीचे धरणे

Next Post

मुक्ताईचे भक्ती तेज । माझीया नगरीत संचारले आज ॥ वैष्णवांचा मेळा अभंगात रंगला । बीडकर भक्त स्वागतात दंगला ॥ मुक्ताईचे पालखीचे जल्लोषात स्वागत

संबंधित बातम्या

क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
मुक्ताईचे भक्ती तेज । माझीया नगरीत संचारले आज ॥ वैष्णवांचा मेळा अभंगात रंगला । बीडकर भक्त स्वागतात दंगला ॥ मुक्ताईचे पालखीचे जल्लोषात स्वागत

मुक्ताईचे भक्ती तेज । माझीया नगरीत संचारले आज ॥ वैष्णवांचा मेळा अभंगात रंगला । बीडकर भक्त स्वागतात दंगला ॥ मुक्ताईचे पालखीचे जल्लोषात स्वागत

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?