गणेश सावंत

आयुष मंत्रालयाचा मानाचा सन्मान : वैद्य शिवप्रसाद चरखा ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरू’पदी निवड

बीड | ऑनलाईन रिपोर्टर भारत सरकारच्या आयुष मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ (RAV), दिल्ली यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या...

Read moreDetails

“डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकारच नाही; १०० टक्के फ्रॉड” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारासायबर फसवणुकीपासून बचावासाठी १९३० वर तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन

; ऑपरेशन विदेशातून चालत असल्याची माहितीमुंबई | प्रतिनिधीदेशभरात वाढत्या डिजिटल अरेस्टच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले...

Read moreDetails

बीडच्या ठेवीदारांचा आझाद मैदानावर आक्रोश ,लिलाव करा, पैसे परत द्या, आरपारची लढाई

मुंबई/बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील मल्टीस्टेट अर्बन बँकांकडून ठेवीदारांच्या हजारो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याने बीडसह नजीकच्या जिल्ह्यातील ठेवीदारांनी आज आझाद मैदानावर...

Read moreDetails

मुनगंटीवार संतापले, म्हणाले, ‘ठोको विधेयक पास करावे लागेल का?’विक्रम काळे भडकले, म्हणाले, ‘शिक्षकांना कुत्रे मोजायला लावताय का?’

मुंबई (रिपोर्टर): राज्याच्या अर्थसंकल्पीय आंदोलनाला कालपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी सभागृहात शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त...

Read moreDetails

अवकाळी व गारपिटीने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडेंची विधिमंडळात मागणी

महाराष्ट्रात अवकाळी व गारपिटीने नुकसान झालेल्या सर्व जिल्ह्यात तात्काळ सर्व्हेक्षण व पंचनामे करण्याची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही धनंजय मुंडेंच्या...

Read moreDetails

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

--------------गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. पदमाबाई शामराव कर्हे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव अखेर बहुमताने मंजूर झाला...

Read moreDetails

बीड जिल्ह्यात 5 हजार क्षेत्रात तुतीची लागवडयंदा जिल्ह्यात 2 हजार एकरात लागवडचे उद्दीष्ट

बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी अनेक वर्षापासून तुतीची लागवड करून कोसल्याचे उत्पादन घेत आहेत. या उत्पादनामुळे सदरील शेतकर्‍यांचा आर्थिक...

Read moreDetails

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर, ओबीसी आरक्षणावर अंतिम निर्णयापर्यंत निवडणुका नाहीत

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्ट यांनी मनाई कायम...

Read moreDetails

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

माजलगाव शहरात भरदिवसा थरार, तीन अपहरणकर्ते ताब्यातमाजलगाव (रिपोर्टर): अंबाजोगाई येथून माजलगाव येथे मावशीकडे आलेली सज्ञान तरुणी आपल्या अज्ञान भाऊ आणि...

Read moreDetails

अजित पवारांच्या जाण्याने पोकळी म्हणजे काय असते हे आज जाणवलं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून हा केवळ राजकीय...

Read moreDetails
Page 15 of 345 1 … 14 15 16 … 345

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?