गणेश सावंत

लग्नात इज्जत जाईल म्हणून मित्रानेच काढला मित्राचा काटागुन्हे अन्वेषण विभागाने 24 तासात खुन्याला केले जेरबंद

बीड (रिपोर्टर): पाटोदा तालुक्यातील डोंगरदेवी-दगडवाडी शिवारात सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या चांद ऊर्फ गुड्डू तांबोळी (वय 30) यांच्या निर्घृण हत्येचा...

Read moreDetails

अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांकडे सत्ता-सूत्रे; बीड-पुणे पालकमंत्रीपदाची जबाबदारीही स्विकारली

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत...

Read moreDetails

राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या दाव्यांवर छगन भुजबळ यांचं मोठं विधान; ‘प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने माहिती सांगतो’

मुंबई (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे....

Read moreDetails

२५ हजारांची लाच घेताना सहकार अधिकारी रंगेहात; अंबाजोगाईत एसीबीची मोठी कारवाई

अंबाजोगाई (बीड) : ऑनलाईन रिपोर्टर सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बीड जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे....

Read moreDetails

मच्छिंद्रनाथगड यात्रेतील सोन्याची चैन चोरीप्रकरणी चोरटा जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त

बीड : सतीश गायकवाड मायबा देवस्थान मच्छिंद्रनाथगड (ता. सावरगाव) येथील यात्रेदरम्यान चोरीस गेलेली सोन्याची चैन चोरी करणाऱ्या आरोपीस बीड स्थानिक...

Read moreDetails

आदित्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांतील वादातून चाकू हल्ला; एक विद्यार्थी गंभीर जखमी

बीड- ऑनलाईन रिपोर्टर बीड शहरातील नामांकित आदित्य महाविद्यालयात दोन विद्यार्थ्यांमधील वादाचे गंभीर रूपांतर होत चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या...

Read moreDetails

अंबाजोगाईत अकरा लाखांचा ऐवज पळवला

अंबाजोगाई (रिपोर्टर): अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ परिसरातील बाराभाई गल्ली येथील एका व्यापार्‍याचे घर चोरट्यांनी फोडून घरात धाडसी चोरी करत 11...

Read moreDetails

पती मोबाईल घेवून देत नाहीपत्नीची मुलासह विहिरीत उडी घेवून आत्महत्या

लिंबारूई शिवारात घडली खळबळजनक घटनाबीड, (रिपोर्टर)ः- पती आपणास मोबाईल घेवून देत नसल्याच्या कारणावरून 24 वर्षीय पत्नीने आपल्या 3 वर्षीय मुलासह...

Read moreDetails

विकसित भारताचा रोडमॅपदिलासा की दिखावा?बजेट घोषीत होताच शेअरबाजार कोसळला

अघोषीत संपत्तीवर दंडाऐवजी कर भरण्याची तरतूददेशात तीन आयुर्वेद संस्था, पाच युनिव्हर्सिटीअर्थसंकल्पात रेल्वेबाबत मोठी घोषणा, सात हायस्पीड कॉरिडोअर बांधणार, पुणे, मुंबईसह...

Read moreDetails

विकसित भारताचा रोडमॅपदिलासा की दिखावा?बजेट घोषीत होताच शेअरबाजार कोसळला

अघोषीत संपत्तीवर दंडाऐवजी कर भरण्याची तरतूददेशात तीन आयुर्वेद संस्था, पाच युनिव्हर्सिटीअर्थसंकल्पात रेल्वेबाबत मोठी घोषणा, सात हायस्पीड कॉरिडोअर बांधणार, पुणे, मुंबईसह...

Read moreDetails
Page 19 of 345 1 … 18 19 20 … 345

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?