Ganesh Sawant

अबबऽऽ चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच लंपास केली;अंबाजोगाई शहरातील घटना

मध्यरात्री घडला प्रकारअंबाजोगाई (रिपोर्टर): अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून रात्री चक्क एटीएम मशीनच चोरट्यांनी उचलून नेल्याने...

Read more

एमपीएससी मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना

गट क संवर्गातील 7 हजार 510 उमेदवारांचे भवितव्य टांगणीलापुणे (रिपोर्टर):  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गट-क संवर्गातील सात हजार 510 पदांच्या...

Read more

विजेचा पोल पडलादोन शेतकर्‍यांचा एक एकर ऊस जळाला

बीड (रिपोर्टर): तलवाडा शिवारातील विजेचा पोल अज्ञात लोकांनी पाडल्याने दोन शेतकर्‍यांच्या उसाला आग लागून यामध्ये जवळपास एक एकर ऊस जळाला...

Read more

 जिल्ह्यात सहा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणारऊसतोड मजुरांचा जिल्हा ऊस उत्पादकांचा करणार-ना. धनंजय मुंडे

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये 7 लाख 93 हजार हेक्टर जमीन निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, जिल्ह्यात सिंचनाचं क्षेत्र वाढवणं गरजेचं...

Read more

गावात कोणी म्हणत असेल आपलचं बघा,होय आपलचं बघा, आपल्या विकासाचं बघा-पंकजा मुंडे

बीड (रिपोर्टर): गावात कोणी कितीही म्हणत असेल, आपलेच बघा... हो आपलेच बघा...! आपल्या विकासाचं पहा. मी गावागावातल्या लोकांना म्हणेल, आपलच...

Read more

शेतकरी ऊसतोड आणि कामगार यांचे पैसे देणे ही आमची ‘ औकात ‘ !-बजरंग सोनवणे

गौतम बचुटे/बीड (परळी/पौळ पिंपरी) :- औकात आणि लायकी काय हे विचारणाऱ्या विरोधकांना बजरंग बप्पा सोनवणे यांनी सणसणीत चपराक लगवित म्हटले...

Read more

केज शहरामध्ये यश कंस्ट्रक्शनकडून 76 कोटींच्या विकास कामांची विल्हेवाट

कंपनीने कामे अर्धवट सोडली; नागरीकांचे होऊ लागले हालरोडच्या कामामुळे जागोजागी पाईपलाईन फुटल्याने लोकांना पाणी मिळेनाकेज (रिपोर्टर): केज शहरामध्ये कोट्यवधी रुपयांची...

Read more

हँडमधील 1 लाख 80 हजार पळविले ,नवगण कॉलेजसमोरील घटना

खाली पडलेले पैसे घेत असताना चोरट्याने संधी साधलीबीड (रिपोर्टर): खाली पडलेले पैसे उचलण्याच्या नादात गाडीला लावलेली हँडबॅग अज्ञात चोरट्याने चोरून...

Read more

प्रकाश आंबेडकर यांची आज अंबाजोगाईत तोफ धडाडणार,अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ सभा

बीड (रिपोर्टर): बहुजन वंचीत आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ आज अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची अंबाजोगाई शहरामध्ये सहा...

Read more

साहेब तुमची उंची खुजी होऊ देऊ नका…!धनंजय मुंडेंची लायकी आणि जात काढणे कोणत्या पुरोगामीत्वाचे लक्षण?

बीड - शरद पवार हे नाव म्हटलं की आठवतो यशवंतराव चव्हाण यांचा समर्थ वारसा, शिव, शाहु, फुले, आंबेडकर यांचा विचार...

Read more
Page 2 of 89 1 2 3 89

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?