पालखी महामार्ग दुरूस्तीसाठी आ. सोळंकेंनी महामार्ग रोखला
परभणी चौफाळ्यावर रास्ता रोको; वाहनांच्या रांगाच रांगापरभणी चौफळ्यावर आ. सोळंके यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलनमाजलगाव (रिपोर्टर)- शहरातुन झालेल्या खामगाव -...
Read moreDetailsपरभणी चौफाळ्यावर रास्ता रोको; वाहनांच्या रांगाच रांगापरभणी चौफळ्यावर आ. सोळंके यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलनमाजलगाव (रिपोर्टर)- शहरातुन झालेल्या खामगाव -...
Read moreDetailsबीड (रिपोर्टर): केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी मोटर वाहन कायदा अमलात आणला. हा कायदा चालकांसाठी जाचक असून या कायद्याच्या विरोधात...
Read moreDetailsपरळी (रिपोर्टर): दोन गटातील वाद रात्री अचानक उफाळून आल्याने दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने शहरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण...
Read moreDetailsउर्दूच्या रिक्त जागांची माहिती जि.प.ने पोर्टलवर भरलीच नाहीबीड (रिपोर्टर): जिल्ह्यातील उर्दू प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या...
Read moreDetailsतिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यंची प्रचंड गर्दी; येणार्या निवडणुकीत महायूतीचे उमेदवार निवडून आणूबीड (रिपोर्टर): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे पर्व आणि राज्यातील...
Read moreDetailsबीड(रिपोर्टर): सायं.दै. बीड रिपोर्टर परिवाराच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सकाळी 10 वा. सुरू झालेल्या या महाशिबिरात...
Read moreDetailsमुंबई : आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे. मी खूप भावूक आहे, मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं. आज माझ्या...
Read moreDetailsबीड, (रिपोर्टर)ः- मोटारसायकलवर जात असतांना पाठीमागे बसलेल्या पत्नीची साडी गाडीच्या चाकात अडकल्याने दोघे पती पत्नी खाली पडून जखमी झाले. दोघांना...
Read moreDetailsबीड, (रिपोर्टर)- 2 लाख रूपयांची मध्यस्ती केल्याच्या कारणावरून एका 60 वर्षीय वृध्दास तिघांजणांनी अंबा कारखान्यावर बोलावून अपहरण केल्याची घटना घडली...
Read moreDetailsगणेश सावंतसत्युग असो वा कलियुग राजकारणात आणि सत्ताकारणाच्या धोरणात पुत्रप्रेम कुणालाही चुकलेलं नाही. जिथं पुत्रप्रेमाचा उदो उदो झाला अन् पुत्र...
Read moreDetails© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.