गणेश सावंत

व्हेल माश्याच्याउलटीची तस्करी शिवाजीनगर पोलिसांनी केले दोघांना जेरबंद

बीड (रिपोर्टर): समुद्रात सापडणार्‍या अति दुर्मिळ व्हेल मासा याची उलटीचा पदार्थ विकणार्‍या दोन तस्करांना काल बालेपीर भागातून शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात...

Read moreDetails

मंत्र्याची गाडी अडविण्याचा इशारा देताच भाई थावरेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

बीड, (रिपोर्टर)ः- सिरसाळा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला केेंद्रीय कृषीमंत्री शिवराज चव्हाण सह आदींची उपस्थिती राहणार आहे....

Read moreDetails

मराठा आंदोलक जरांगे पाटलांच्या जिवितास धोका

कट रचल्याची तक्रार; दोघांची चौकशी सुरू गेवराई (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जिवितास धोका असल्याचे आता समोर येत...

Read moreDetails

मुलं लग्नाला आल्यानंतर विवाह प्रमाणपत्र मिळणार का?

बीड नगरपालिकेतील विवाह नोंदणीचे सर्रवर कायम बंदच बीड, (रिपोर्टर)ः- विवाह नोंदणीच्या प्रमाणपत्राची विविध ठिकाणी गरज असते. त्यामुळे अनेक जण नगर...

Read moreDetails

हंगामी वसतीगृहाची कागदोपत्री होते तपासणी

लाखो रूपयांचा निधी अधिकार्‍यासह भ्रष्ट गावपुढारी घशात घालतातयंदा दिली 209 हंगामी वसतीगृहांना मान्यता बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील उसतोड मजुरांच्या मुलासाठी...

Read moreDetails

नांगरीच्या पिकासाठी नागरीत दर्जेदार पेरा

बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादीमहायुतीतले भाजप-सेना काय करतील? याकडे लक्षगेवराईत पंडित-पवारांच्या एकीने शिवछत्रला आव्हानमाजलगावात वर्चस्व कुणाचे? धारूरमध्ये अजितदादांची...

Read moreDetails

शेतीमालाचे भाव ‘जैसे थे’

रसायनिक खतांचे भाव मात्र दुप्पटीने वाढले बीड (रिपोर्टर): शेतीमालाचे भाव गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये वाढलेले नाहीत, रसायनिक खतांचे भाव...

Read moreDetails

झेडपीच्या रणांगणात डोईफोडेंची ‘गणा’पुरती नाही ‘पत’

राष्ट्रवादीकडून बंडू लांडे तर भाजपकडून चव्हाण की पाटील?मराठा क्रांती उमेदवार उभा करणार? पर्यायी अपक्षही राहणार ? बीड (रिपोर्टर): जिल्ह्याच्या राजकारणात...

Read moreDetails

सातबारा करो कोरा, ‘अरे चोरा’, ठाकरेंचा हल्लाबोल

हेक्टरी पन्नास हजार मदत द्या, सातबारा तात्काळ कोरा कराशेतकर्‍यांनो एकत्रित या, मंत्र्यांना प्रश्न विचारा, दगाबाज सरकार उलथून टाकाबीडच्या पालीत उद्धव...

Read moreDetails

वाळू घेऊन जाणारा टेम्पो पकडला

बीड (रिपोर्टर): एका आयशर टेम्पोद्वारे वाळू जात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी सदरील टेम्पो ताब्यात घेतला असून या टेम्पोमध्ये...

Read moreDetails
Page 48 of 345 1 … 47 48 49 … 345

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?