बीड जिल्ह्यात बालविवाह थांबवा अन्यथा जेलमध्ये टाकणार- जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांचा इशारा
वडवणी (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात बालविवाह प्रचंड प्रमाणात होत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे...
Read moreDetails












