Beed Reporter

घोगस पारगावमध्ये गांज्याची लागवडपंकज कुमावत यांची धाड

घोगस पारगावमध्ये गांज्याची लागवडपंकज कुमावत यांची धाड27 लाखाचा गांजा जप्तबीड रिपोर्टरशिरुर तालुक्यातल्या घोगस पारगाव येथे एका शेतकर्‍याने गांज्याची झाडे लावली....

Read moreDetails

बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर अकरा अपघात स्पॉट

तीन वर्षात 80 अपघात, 72 जणांचा मृत्यू अपघात रोखण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणारबीड (रिपोर्टर): राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून...

Read moreDetails

गाडीची काच फोडून पावणे तीन लाख लांबवले

पाटोदा (रिपोर्टर): गाडीत ठेवलेले पावणे तीन लाखांची बॅक काच फोडून लंपास केल्याची घटना पाटोदा शहरात घडली. या प्रकरणी अनोळखी विरोधात...

Read moreDetails

नेकनूर पोलिसांची धाब्यावर धाडदेशी दारूसह मुद्देमाल जप्त

नेकनूर (रिपोर्टर): नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणी खुर्द येथे एका धाब्यावर अनाधिकृतपणे देशी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर...

Read moreDetails

आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावरअंबाजोगाई बसस्थानकासमोर रास्ता रोको

अंबाजोगाई (रिपोर्टर): धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाज बांधवांच्या वतीने बसस्थानकासमोर काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले....

Read moreDetails

शांतता कमिटीच्या बैठकीत एकच मागणीअनाधिकृत बॅनर हटवा, शहरातील खड्डे बुझवा

बीड (रिपोर्टर): गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात शांतत कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत शांतता कमिटीचे सदस्य आणि अनेक...

Read moreDetails

औरंगाबादेत मंत्रीमंडळाच्या मुजर्‍यासाठी जिल्ह्यातील 11 हजार सरकारी हुजरे

6 हजार ग्रामसेवक तर 5 हजार शिक्षक स्वागताच्या मानवी साखळीतमंत्रिमंडळाच्या स्वागतासाठी मानवी साखळी तयार करण्यासाठी कर्मचार्‍यांचा उपयोग बीड (रिपोर्टर): मराठा...

Read moreDetails

अखेर शिंदे-अजितदादा सराटे अंतरवलीत येणारआज सायंकाळी जरांगे उपोषण सोडण्याची शक्यता

अखेर शिंदे-अजितदादा सराटे अंतरवलीत येणारआज सायंकाळी जरांगे उपोषण सोडण्याची शक्यता अनेक मंत्र्यांची उपस्थिती मात्र देवेंद्र फडणवीस गैरहजर?12 ऑक्टोबरची डेडलाइन, 5...

Read moreDetails

दहशत पसरवणार्‍या दोन गुंडांची हर्सूल कारागृहात रवानगी

बीड (रिपोर्टर): पोलिसांनी वारंवार समज देऊनही गुन्हे करणे सुरुच ठेवणे, समाजात दहशत पसरविणार्‍या दोन गुंडांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली....

Read moreDetails

बेरोजगारांच्या प्रश्‍नी रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर नेकनूर येथे रास्ता रोको आंदोलन

नेकनूर (रिपोर्टर): बेरोजगार, सर्वसामान्य, शेतकरी यांचे प्रश्‍न सोडविण्याऐवजी शासन फक्त दिशाभूल करत आहेत. शासनाने खर्‍या मुद्याकडे लक्ष द्यावे या मागणीसाठी...

Read moreDetails
Page 28 of 303 1 27 28 29 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?