हिटरमधून विजेचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू; केज तालुक्यातील घटना

पत्नीला वाचविताना पतीचाही मृत्यू, केज तालुक्यातील घटना केज (रिपोर्टर) पाणी तापण्याच्या हिटरचा पत्नीला शॉक लागला, तीला...

Read moreDetails

दोन वर्षांपासून कोटेशन भरूनही लाईट मिळेना; टाकळीच्या शेतकर्‍याने महावितरणच्या दारात अंगावर पेट्रोल ओतून घेतले

केज (रिपोर्टर): दोन वर्षांपूर्वी कोटेशन भरूनही वीज जोडणी होत नाही, वारंवार महावितरणचे खेटे घातले तरी लाईट...

Read moreDetails

पाच ते सहा सशस्त्र दरोडेखोरांचा तीन तास पाठलाग; केज पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांचा डाव फसला

केज (रिपोर्टर) सारुळ पाटीजवळ काही सशस्त्र दरोडेखोर दबा धरुर बसल्याची माहिती केज पोलिसांना मिळाली होती. तीन...

Read moreDetails

केजमध्ये शॉटसर्किट; दुकानाला आग; दिड लाखाचे नुकसान, वेळीच आग आटोक्यात आल्याने इतर दुकाना वाचल्या

केज (रिपोर्टर) शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या एका दुकानाला रात्री आग लागली. या आगीची माहिती परिसरातील नागरिकांना...

Read moreDetails

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी भाटुंब्याच्या गावकर्‍यांचा उपोषणाचा पाचवा दिवस

उपोषणकर्त्यांची बजरंग सोनवणेंनी घेतली भेट केज (रिपोर्टर) केज तालुक्यातील भाटुंबा येथील ग्रामपंचायतचे प्रभाग रचनेसह विविध भ्रष्टाचाराच्या...

Read moreDetails

मांजरा नदीकाठचे सावधान! धरणात 95 टक्क्याच्या वर पाणी, पाण्याची आवक सुरूच

बीड, लातूरसह उस्मानाबादकरांना दिलासा अंबाजोगाई (रिपोर्टर ) : मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार...

Read moreDetails

पीक विम्यासाठी केजमध्ये सर्वपक्षीय रास्ता रोको; शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी; पाऊन तासाच्या रास्ता रोकोने महामार्गावरील वाहतूक ठप्प

केज (रिपोर्टर) ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने उघडीप दिल्याने बीड जिल्ह्यातील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. नुकसान होऊनही विमा...

Read moreDetails
Page 9 of 11 1 8 9 10 11

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?