बीड

beed news

हातभट्टी तयार करणार्‍या दोघांची हर्सूल कारागृहात रवानगी

बीड (रिपोर्टर):-बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने विविध गुन्ह्यातील आरोपी विरोधात कठोर कारवाई...

Read moreDetails

बैलगाडी- मोटारसायकल अपघातातऊसतोड मजुराचा मृत्यू, एक गंभीर.!

बैलगाडी- मोटारसायकल अपघातातऊसतोड मजुराचा मृत्यू, एक गंभीर.! माजलगांव, रिपोर्टर :- कर्नाटकातील साखर कारखाना येथे ऊस तोडणीला...

Read moreDetails

सावकाराच्या तगाद्याला कंटाळून मजुराची आत्महत्यारात्री दोन वाजता सावकाराने घरात येऊन घातला होता गोंधळ

बीड (रिपोर्टर)- सावकारासह डीसीबी बँकेचे कर्ज असलेल्या एका मजुराने आज सकाळी बीड शहरातील मार्केट कमिटीच्या कंपाऊंडला...

Read moreDetails

‘शासन आपल्या दारी’; अधिकार्‍यांनी गावात येऊन निराधारांचे अर्ज स्वीकारले

‘शासन आपल्या दारी’अधिकार्‍यांनी गावात येऊन निराधारांचे अर्ज स्वीकारलेदिंद्रुड (रिपोर्टर)- शासन आपल्या दारी ही मोहीम राज्य सरकारने...

Read moreDetails

संघर्ष योद्धा तथा जिल्ह्याचे नववे खासदार बबनराव ढाकणेंचे निधन

वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; उद्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार बीड (रिपोर्टर)- माजी केंद्रिय मंत्री तथा...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखलसाईचरणी लीन; सोबत मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री

शिर्डी (रिपोर्टर)- पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी शिर्डी अहमदनगर...

Read moreDetails

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ पांगरीच्यागावकर्‍यांचे साखळी आंदोलन

बीड (रिपोर्टर)- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी ठिकठिकाणी...

Read moreDetails
Page 292 of 567 1 291 292 293 567

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?