बीड

beed news

कर्तव्य-कर्म हाच धनंजय मुंडेंचा कृषी धर्म; दिवाळीपुर्वी शेतकर्‍यांना अग्रीम देणार, नसता दिवाळी साजरी करणार नाही

हे आहे पालकत्वाचं कर्तृत्व, बीड जिल्ह्याचा विकास हाच ध्यासबीड (रिपोर्टर)-बीड जिल्ह्याच्या बाबतीत नेहमीच ऊसतोड कामगारांचा जिल्हा...

Read moreDetails

कर्तव्यदक्ष गजानन भातलवंडे यांची पोलीस उपअधिक्षकपदी बढती

बीड(रिपोर्टर): गत दहा वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील पोलीस दलात कर्तव्यावर असणारे गजानन भातलवंडे यांची लातूर येथे पोलीस...

Read moreDetails

पोलीस भरतीसाठी बीडमधून बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढले बीडसह इतर जिल्ह्यातल्या दहा जणाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर)ः- पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये 2021 साली पोलीस भरती झाली होती. या भरतीमध्ये राज्याभरातील हजारो...

Read moreDetails

आंतरवाली येथील सभे दरम्यान गेवराईच्या तरुणाचा उष्मघाताने मृत्यूमनोज जरांगे पाटील अंत्यविधीला उपस्थित

गेवराई (रिपोर्टर) अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे काल दि. 14 ऑक्टोबर रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे...

Read moreDetails

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, विषही पाजले नराधमाचा विष पिऊन आत्महत्याचा प्रयत्न; दोघांवर उपचार सुरू तर

अंमळनेर हद्दीत दिराने केला भावजाईवर बलात्कारनवर्‍यासह सासू-सासर्‍यांवर बलात्काराचा गुन्हा आष्टी (रिपोर्टर) घरासमोर राहणार्‍या सतरा वर्षीय मुलीवर...

Read moreDetails

मराठ्यांनो आंतरावली सराटीच्या एैतिहासिक सभेचे साक्षीदार व्हा.. एक दिवस जातीसाठी या

मराठ्यांनो आंतरावली सराटीच्या एैतिहासिकसभेचे साक्षीदार व्हा..एक दिवस जातीसाठी या सकल मराठा समाजबांधवांचे आवाहनमाजलगाव(रिपोर्टर): मनोज जरांगे पाटील...

Read moreDetails

केजमध्ये ऑटो गॅरेजला आगसव्वा पाच लाखाची रक्कम जळून खाक

केजमध्ये ऑटो गॅरेजला आगसव्वा पाच लाखाची रक्कम जळून खाकदुचाकी, तीन चाकी वाहनांच्या साहित्याचे नुकसानकेज (रिपोर्टर): केज...

Read moreDetails

अग्रलेख- कुटे ग्रुप बीडची शान; होय त्याला आज विश्‍वासाची गरज

अग्रलेख-कुटे ग्रुप बीडची शानहोय त्याला आजविश्‍वासाची गरज गणेश सावंतमो. नं. 9422742810होय त्याला उद्द्योग उभारायला पुणे मुंबई...

Read moreDetails
Page 297 of 567 1 296 297 298 567

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?