बीड

beed news

अंगणवाडी सेविकेचा पतीने केला खूनधावज्याचीवाडी येथे घडली घटनाआरोपी पती स्वत: ठाण्यात हजर

अंगणवाडी सेविकेचा पतीने केला खूनधावज्याचीवाडी येथे घडली घटनाआरोपी पती स्वत: ठाण्यात हजर नेकनूर (रिपोर्टर): पत्नीला शेतामध्ये...

Read moreDetails

शेतकर्‍याच्या पोराने शेतकर्‍यांचे अश्रू पुसले कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी इतिहास घडविला; इतिहासात पहिल्यांदाच कांदा 2410 रुपयाने खरेदी

नाफेड करणार राज्यातील दोन लाख मे.टन कांदा खरेदी नवी दिल्ली (रिपोर्टर)- महाराष्ट्रातील कांदा प्रश्नी राज्याचे कृषिमंत्री...

Read moreDetails

जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढलीदोन दिवसात प्रसुतीसाठी 156 गर्भवती महिला दाखल

117 महिलांची झाली प्रसुती बेड कमी पडू लागल्याने जिल्हाधिकार्‍यांनी घेतली सीएससह अधिकार्‍यांची बैठकबीड (रिपोर्टर): 15 ऑगस्टपासून...

Read moreDetails

हे प्रभू वैद्यनाथा, शेतकर्‍यांवरील संकटे दूर कर – धनंजय मुंडे

श्रावण सोमवार निमित्त धनंजय मुंडे वैद्यनाथाचरणीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित प्रसाद वाटपाचा धनंजय मुंडेंच्या हस्ते शुभारंभनाथ...

Read moreDetails

तलाठी पदाच्या परीक्षेत सावळा गोंधळ परीक्षेच्या आधी सर्व्हर डाऊन

परीक्षार्थ्यांत संताप; बीडला एक तर अंबाजोगाईत दोन सेंटर, दुपारी दोन वाजता परीक्षा होणारबीड (रिपोर्टर): राज्यभरामध्ये तलाठीच्या...

Read moreDetails

जिल्ह्यातील 209 ग्रामसेवक चौकशीच्या फेर्‍यात

बीड (रिपोर्टर): जिल्ह्यातील 1064 ग्रामपंचायतींचे लेखा परिक्षण झालेले आहे. त्यापैकी रोजगार हमीच्या कामाच्या लेखा परिक्षणामध्ये 464...

Read moreDetails

मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोघांनापिकअपने उडवले एक ठार, एक जखमी

गेवराई (रिपोर्टर) : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या दोघांना अज्ञात पिकअपने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण...

Read moreDetails

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ

सेवानिवृत्त अधिकार्‍याचे घर फोडले;कालिका देवी मंदिराची दानपेटी पळविलीपेटी घेऊन जाताना चोरटा सीसीटीव्हीत कैदडॉग स्कॉडसह फिंगरपथक घटनास्थळी...

Read moreDetails

बीडमध्ये शॉर्टसर्किटने आगीनंतर स्फोट19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बीड (रिपोर्टर): शहरातल्या भक्ती कन्स्ट्रक्शन भागातील सर्कस ग्राऊंड परिसरात राहणारे विकास डावकर यांच्या घरातील मुलाच्या रुममध्ये...

Read moreDetails
Page 326 of 567 1 325 326 327 567

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?