बीड

beed news

संप परत न घेतल्यास पर्यायी व्यवस्था करावी लागेल; पीक पंचनाम्यासाठी सुशिक्षित तरुणांची मदत घेऊ -अब्दुल सत्तार

बीड (रिपोर्टर) राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे. कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठी...

Read moreDetails

अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका; गहू, हरभरा, ज्वारी, फळबाग, भाजी पाल्यांचे नुकसान

बीड (रिपोर्टर)ः- शेतकर्‍यांवर नेहमीच कोणते ना कोणते नैसर्गीक संकट कोसळत असते. अतिरिक्त पावसाने खरीप हंगामात मोठं...

Read moreDetails

लग्नाचं वर्‍हाड पोलीस ठाण्यात; गेवराईत दोन बाल विवाह रोखले

गेवराई (रिपोर्टर)ः- अल्पवयात लग्न करणे कायद्याने गुन्हा असतांना अनेक जण आपल्या मुलीचे कमी वयात लग्न लावून...

Read moreDetails

प्रस्थापित जर माजी आमदार म्हणून निधी आणत असतील तर त्यांनी माजी राहुन खुशाल जिल्ह्याचा विकास करा -आ.संदीप क्षीरसागर

बीड (रिपोर्टर) प्रस्थापित माजी मंत्री जर माझी आमदार म्हणून शहराच्या विकासासाठी निधी आणत असतील तर त्यांनी...

Read moreDetails

महिलांना एस.टी.मध्ये प्रवासात 50 टक्के सुट; मध्यरात्रीपासून अंमलबजावणीला सुरूवात

बीड (रिपोर्टर)ः- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलंाना एस.टी.प्रवासात सुट देण्याचा निर्णय देण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून...

Read moreDetails

कोणीही गंभीर नाही, पहिलं बाकडं तर मोकळंच असतं अजीत पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडेंनी सत्ताधार्‍यांना खडसावले

मुंबई (रिपोर्टर): राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं...

Read moreDetails

डिलीट झालेले जुने फोटो मिळवून देतो म्हणत 50 हजाराला गंडविले

बीड, (रिपोर्टर):- तुमच्या मोबाईलमधील डिलीट झालेले जुने फोटो परत मिळवुन देतो असे म्हणून एका भामट्याने मोबाईलवर...

Read moreDetails

उपचारासाठी दिलेले पैसे परत मागितल्यावरून एकास मारहाण

बीड, रिपोर्टर):- आईच्या उपचारासाठी 20 हजार रूपये उसणे दिलेले परत मागणार्‍याला लाथा-बुक्क्यांसह फायटरने मारहाण करून गंभीर...

Read moreDetails

जिल्हा रुग्णालयाच्या दारात ठाण मांडून बसणार्‍या आंदोलनकर्त्यांना उठवले; जिल्हा शल्यचिकित्सकांनी कर्मचार्‍यांना नोटीस बजावल्या

बीड (रिपोर्टर)ः जुन्या पेन्शन योजनेसाठी सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांचा सुध्दा...

Read moreDetails
Page 400 of 567 1 399 400 401 567

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?