महाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेत्रीसीमा देव यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्रीसीमा देव यांचे निधनमुंबई (रिपोर्टर): मराठी आणि हिंंदी मनोरंजन विश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणार्‍या...

Read moreDetails

धनंजय मुंडेंनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

’त्या’ कुटुंबाना तात्काळ मदत मिळवून देण्याचे निर्देश यवतमाळ (रिपोर्टर): यवतमाळ जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे...

Read moreDetails

वा रे सरकार! ‘तलाठी भरती’ साठी बेरोजगारांकडून उकळले 1 अब्ज 4 कोटी

मुंबई (रिपोर्टर) सरकारी नोकरभरती हा सरकारचा उत्पन्नाचा नवा मार्ग आहे की काय, असा प्रश्न गुरुवारपासून सुरू...

Read moreDetails

विभागप्रमुख छळतायेत, जीव द्यावा वाटतोय; शिंदेसेनेत भूकंप, 400 जण राजीनाम्याच्या तयारीत

मुंबई (रिपोर्टर): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये गेल्या वर्षभरापासून विविध पक्षांतील पदाधिकार्‍यांचे जोरदार ‘इनकमिंग’ सुरू...

Read moreDetails

मलिक भाजपात गेले तर स्वच्छ होवून बाहेर येतील-खडसे

मुंबई (रिपोर्टर): नवाब मलिक यांच्या जामीनावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. नवाब मलिक जामीन मिळाल्यानंतर आता...

Read moreDetails

पुण्यात हवेतून चालणार्‍या बसेस आणण्याचा विचार -नितीन गडकरी

पुणे : पुणे शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच पुण्यातील वाहनांची संख्या देखील वाढली आहे....

Read moreDetails

पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला

आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप मुंबई (रिपोर्टर): पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर...

Read moreDetails

गृहमंत्री शहा संसदेत खोटे बोललेसंसदेत नामोल्लेख झालेल्या कलावतीबाईंचा काय आहे दावा?

यवतमाळ (रिपोर्टर): केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी संसदेत मारेगाव तालुक्यातील कलावती बांदूरकर या शेतकरी आत्महत्याग्रस्त...

Read moreDetails

‘त्या’ बारा लाख शेतकर्‍यांना ‘प्रधानमंत्री किसान सन्मान’ ‘नमो किसान सन्मान’ योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी धनंजय मुंडेंची विशेष मोहीम

शेतकर्‍यांच्या भूमिअभिलेख नोंदी, ई-केवायसी, आधार लिंकिंगकरण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत राबवली जातेय विशेष मोहीम मुंबई (रिपोर्टर): प्रधानमंत्री किसान...

Read moreDetails

ठाकरे गट अन् संभाजी ब्रिगेडचा मुंबईतआज मेळावा, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

ठाकरे गट अन् संभाजी ब्रिगेडचा मुंबईतआज मेळावा, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन मुंबई (रिपोर्टर): ठाकरे गट आणि...

Read moreDetails
Page 120 of 148 1 119 120 121 148

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?