Latest Post

केज शहरामध्ये यश कंस्ट्रक्शनकडून 76 कोटींच्या विकास कामांची विल्हेवाट

कंपनीने कामे अर्धवट सोडली; नागरीकांचे होऊ लागले हालरोडच्या कामामुळे जागोजागी पाईपलाईन फुटल्याने लोकांना पाणी मिळेनाकेज (रिपोर्टर): केज शहरामध्ये कोट्यवधी रुपयांची...

Read more

हँडमधील 1 लाख 80 हजार पळविले ,नवगण कॉलेजसमोरील घटना

खाली पडलेले पैसे घेत असताना चोरट्याने संधी साधलीबीड (रिपोर्टर): खाली पडलेले पैसे उचलण्याच्या नादात गाडीला लावलेली हँडबॅग अज्ञात चोरट्याने चोरून...

Read more

प्रकाश आंबेडकर यांची आज अंबाजोगाईत तोफ धडाडणार,अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ सभा

बीड (रिपोर्टर): बहुजन वंचीत आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ आज अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची अंबाजोगाई शहरामध्ये सहा...

Read more

साहेब तुमची उंची खुजी होऊ देऊ नका…!धनंजय मुंडेंची लायकी आणि जात काढणे कोणत्या पुरोगामीत्वाचे लक्षण?

बीड - शरद पवार हे नाव म्हटलं की आठवतो यशवंतराव चव्हाण यांचा समर्थ वारसा, शिव, शाहु, फुले, आंबेडकर यांचा विचार...

Read more

जिल्ह्यात 40 उमेदवार फिरतात, मग हा अनुभव माझ्याच वाटेला का? माझी गाडी अडवून घोषणा देणारे मराठा आंदोलक नाहीतमाझ्या विरुद्ध षडयंत्रमराठा...

Read more

जयदत्त क्षीरसागरांची कार्यकर्ता बैठक सुरू;बैठकीनंतर क्षीरसागर भूमिका स्पष्ट करणार

बीड (रिपोर्टर): लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात राजकीय वातावरण अधिक तापलेले असताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली...

Read more

विज पडून तीन जनावरे दगावली ;उपळी शिवारात रात्री घडली घटना  

वडवणी (रिपोर्टर):- कोठ्याच्या बाहेर बांधलेल्या तीन जनावराच्या अंगावर विज पडली असून यामध्ये तीन्ही जनवरे दगवली आहेत. हि घटना वडवणी तालुक्यातील...

Read more

विना अनुदानित पदावरून अनुदान पदावर शिक्षकांची बदली करता येणार

शिक्षण विभागाने दिलेली स्थगिती उठवलीबीड (रिपोर्टर): गेल्या दोन वर्षापूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विनाअनुदानित तुकडीवरून अनुदानित पदावर बदली करण्यास स्थगिती...

Read more

नगरपालिकेचे ढिसाळ नियोजन,लाईटचे कारण देत एक महिन्यापासून बालेपीर, अजमेर नगर, नगरनाका या भागांना पाणी नाही

बीड (रिपोर्टर): नगरपालिका कधी स्वच्छतेच्या कारणामुळे, कधी रस्त्यामुळे तर कधी रस्त्यावर पडलेल्या कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे वादग्रस्त असतानाच उन्हाचा पारा 42 अंश...

Read more

एैसी बात बोल, कोई ना बोले झुट, एैसी जगह बैठ कोई ना बोले उठ! ओ… सेठ… हे शोभतं का?

कुठं काय बोलावं आणि काय बोलू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी संविधानिक पदावर असणार्‍या व्यक्तीने योग्य तेच बोललं...

Read more
Page 6 of 397 1 5 6 7 397

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?